Chhagan Bhujbal : अमित शाहांबरोबर आज राजकीय चर्चा झाली का? भुजबळांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले, “एवढी चर्चा…” Chhagan Bhujbal : नाशिक जिल्ह्यातील एका कार्यक्रमात अमित शाह आणि छगन भुजबळ हे व्यासपीठावर शेजारी बसलेले पाहायला मिळाले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 24, 2025 20:57 IST
Amit Shah : “पवार साहेब महाराष्ट्राला हिशोब द्या, तुम्ही सहकार क्षेत्रासाठी काय केले”, अमित शाह यांचा थेट सवाल Maharashtra cooperative sector : मालेगाव तालुक्यातील अजंग गावी ते वेंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड अॅग्रो प्रोसेसिंग लिमिटेडच्या कार्यक्रमात अमित शाह यांनी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 24, 2025 15:55 IST
“करगोटा निसटायच्या वयात…”, शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “अमित शाहांच्या पाठीवर वळ…” Ashish Shelar on Uddhav Thackeray : आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना म्हटलं आहे की तुमचा जन्म व राजकीय कारकीर्द… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 24, 2025 14:30 IST
Maharashtra News Updates: टोरेस गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मोठी कारवाई, बँक खाती गोठवली Mumbai Maharashtra News Update : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 24, 2025 20:20 IST
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत, भाषणात म्हणाले; “यावेळी मला सूड…” आगामी महापालिका निवडणुकांसंबंधी उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 23, 2025 22:36 IST
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, “रुसू बाई रुसू नाहीतर गावात बसू, अशी…” होय आपण विधानसभेला थोडे गाफिल राहिलो, तसंच हिंदुत्व सोडल्याचा अपप्रचार काही लोकांनी केला असंही उद्धव ठाकरे म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 23, 2025 21:35 IST
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर, “जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा…” अमित शाह यांनी जी टीका केली होती त्याचा समाचार मी आज घेतो आहे, उद्या जे काही बोलतील त्याचाही समाचार घेणार… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 23, 2025 21:40 IST
Delhi Elections 2025 : भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार? Delhi Assembly Election 2025 News : भाजपाचे २७ शिलेदार दिल्लीतील प्रत्येक मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करणार आहेत. By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 23, 2025 19:25 IST
अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, ड्रोन उड्डाणास प्रतिबंध शहा यांच्या सुधारित दौऱ्यानुसार शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता ते त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील By लोकसत्ता टीमJanuary 23, 2025 16:12 IST
“शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका Saamana Agralekh : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्ताने सामनाच्या अग्रलेखातून केंद्रीय गृहमंत्री अमित… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJanuary 23, 2025 10:02 IST
Nitish Kumar : नितीश कुमार यांचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ राज्यातील सरकारचा पाठिंबा काढला Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: January 22, 2025 16:56 IST
“ही देशाच्या गृहमंत्र्यांसाठी शरमेची बाब”, सैफवर हल्ला करणारा बांगलादेशी घुसखोर असल्याचं समजताच ठाकरे गटाचा हल्लाबोल फ्रीमियम स्टोरी Priyanka Chaturvedi slams Amit Shah : पोलिसांनी आरोपीला ठाणे येथून अटक केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 19, 2025 15:25 IST
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”
११ फेब्रुवारी राशिभविष्य: पुष्य नक्षत्रात माघ पौर्णिमा आल्याने ‘या’ ४ राशींना मिळणार भरपूर सुख; तुमची रास असेल का भाग्यवान?
Tanaji Sawant Son Missing : तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज सावंत सुखरुप परतला; नेमकं काय झालं होतं? पुणे पोलिसांनी दिली मोठी माहिती
Tanaji Sawant Son Missing : माजी मंत्र्याच्या मुलाच्या कथित अपहरणामुळे खळबळ; खासगी विमानाने मुलगा परदेशात, विशाखापट्टणम विमानतळावर विमान उतरविले
३० वर्षांनतर शनी देव गुरुच्या राशीमध्ये करणार प्रवेश! ‘या’ राशींच्या लोकांचे सुरू होणार चांगले दिवस, नव्या नोकरीसह मिळेल अपार धन
9 ‘ठरलं तर मग’ मालिकेतील कुसुमताई खऱ्या आयुष्यात आहे विवाहित! तिच्या पतीला पाहिलंत का? ‘धर्मवीर २’ मध्ये साकारलीये भूमिका
राजकीय भेटीगाठींनी तर्कवितर्क! मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला; ठाकरे गटाचे नेतेही मुख्यमंत्र्यांकडे