Prakash Ambedkar
Prakash Ambedkar : बाबासाहेबांचा दोनदा निवडणुकीत पराभव होण्यावर प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निवडणुकीत दोनदा पराभव केल्याच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Opposition criticizes Amit Shah for controversial statement about Dr. Babasaheb Ambedkar in Nagpur Session
सत्तेचा माज डोक्यात गेल्यानेच बाबासाहेबांचा अवमान… विरोधकांनी थेट अमित शहांना…

गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुषंगाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद बुधवारी अधिवेशनात विधिमंडळ परिसरात उमटले.

MVA leaders reacts angrily to Amit Shahs Controversial Statement on br ambedkar
Amit Shah : अमित शाहांच्या वक्तव्याचा विरोधकांकडून निषेध; सभागृहाच्या कामकाजावर टाकला बहिष्कार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे.…

Uddhav Thackeray Slams BJP And Amit Shah
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आक्रमक, “अमित शाह यांचा बाबासाहेब आंबेडकरांविषयी उद्दाम उल्लेख, हा उर्मटपणा…”

महायुतीतले घटक पक्ष आणि खासकरुन रामदास आठवले यांना बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान मान्य आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला…

Congress protests outside Parliament demanding apology from Amit Shah
Amit Shah Statement: अमित शाहांनी माफी मागावी; संसदेबाहेर काँग्रेसचं आंदोलन

Amit Shah Remark on Ambedkar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान मंगळवारी राज्यसभेत केलेली एक टिप्पणी वादात अडकली आहे.…

pm narendra modi on amit shah dr babasaheb ambedkar congress
अमित शाहांवरील टीकेला पंतप्रधान मोदींनी दिलं प्रत्युत्तर; डॉ. आंबेडकरांविषयीच्या विधानावरून विरोधकांवर हल्लाबोल!

अमित शाहांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबतच्या विधानावरून टीका करणाऱ्या काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

Amit Shaha critiized congress over the criticism against veer Savarkar
Amit Shah on Veer Savarkar: “तुम्ही इंदिरा गांधींचं पण ऐकत नाही…” अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केल्या जाणाऱ्या टीकेवर केंद्रीय अमित शाह यांनी संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी सावरकरांच्या योगदानाबद्दल सांगताना मराठीतील…

Amit Shah on Ambedkar
अमित शाह यांनी आंबेडकरांवर केलेली टिप्पणी वादात? काँग्रेसकडून टीका, माफी मागण्याची मागणी फ्रीमियम स्टोरी

Amit Shah Remark on Ambedkar: राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन केलेल्या…

Amit Shah announces Uniform Civil Code in BJP ruled states
भाजपशासित राज्यांत समान नागरी कायदा; राज्यसभेत संविधानावरील चर्चेत अमित शहा यांची घोषणा

नरेंद्र मोदी सरकार देशभरात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी कटिबद्ध असून प्रत्येक भाजपशासित राज्यात हा कायदा अस्तित्वात येईल, अशी घोषणा…

Amit Shah On Rahul Gandhi :
Amit Shah : “काही जण ५४ व्या वर्षी स्वतःला युवा नेता म्हणतात”, अमित शाह यांची राहुल गांधींवर खोचक टीका

Amit Shah : अमित शाह यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा ५४ वर्षांचा युवा नेता…

Union Home Minister Amit Shah is determined to make the country free from Naxalism within a year and a half print politics news
देश सव्वा वर्षात नक्षलवादमुक्त; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा निर्धार

‘‘छत्तीसगडमधून नक्षलवादाचे ३१ मार्च २०२६ पर्यंत पूर्णपणे उच्चाटन करण्यास केंद्र सरकार आणि छत्तीसगड राज्य सरकार कटिबद्ध आहे,’’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री…

संबंधित बातम्या