Eknath Shinde Amit Shah Meeting
“किमान सहा महिने तरी मुख्यमंत्रीपद द्या”, एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे मागणी; दिल्लीत काय चर्चा झाली? फ्रीमियम स्टोरी

Eknath Shinde Amit Shah Meeting : एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात अमित शाह यांची भेट घेतली होती.

ajit pawar delhi tour likely to claim the post of Housing Minister to Amit Shah
Ajit Pawar Delhi Tour: शपथविधी आधी अजित पवारांचा दिल्ली दौरा चर्चेत, ‘या’ खात्यावर करणार दावा?

सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते अजित पवार हे दिल्लीत पोहोचले. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार…

Ajit Pawar Amit Shah Sunil Tatkare
अमित शाहांनी अजित पवारांची भेट नाकारली? दिल्लीत नेमकं काय घडतंय? तटकरेंनी सगळा घटनाक्रम सांगितला

Ajit Pawar meeting with Amit Shah : अजित पवार व अमित शाह यांची आज भेट होऊ शकते, असं तटकरे यांनी…

Ajit Pawar meeting with Amit Shah
Ajit Pawar: शिंदेंची नाराजी अजित पवारांच्या पथ्यावर? अजित पवारांचा दिल्ली दौरा, ‘या’ खात्यावर केला दावा फ्रीमियम स्टोरी

Ajit Pawar meeting with Amit Shah: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आधी मुख्यमंत्री आणि त्यानंतर गृहमंत्री तसेच इतर मंत्रिपदासाठी आग्रही…

Sanjay Shirsat gave a Information after meeting Eknath Shinde
Sanjay Shirsat on Amit Shah: एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांची माहिती, म्हणाले…

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावावरून परतल्यानंतर आज ठाण्यात त्यांच्या घरी शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार संजय…

Unease within ruling BJP over delay in forming government in maharshtra state Mahayuti
भाजपमध्ये अस्वस्थता; आठवड्यानंतरही घोषणा नाही,शहांकडील बैठकीनंतरही तिढा कायम

महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही निकालाला आठवडा उलटला तरी राज्यात सरकार स्थापण्यास होणाऱ्या विलंबावरून सत्ताधारी भाजपमध्येच अस्वस्थता पसरली आहे.

Ajit pawar and Eknath Shinde photo of Amit Shah Meeting
Video: ‘अजित पवारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य, तर शिंदेंचा चेहरा पडला’, मावळता सूर्य म्हणत संजय राऊतांची खोचक टिप्पणी

Sanjay Raut on Ajit Pawar: एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाजूला पडले असले तरी अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री आणि अर्थखाते…

eknath shinde big statement after mahayuti meeting over in delhi what did he say
Eknath Shinde: मुख्यमंत्रिपदाचा निर्णय अद्याप नाही, एकनाथ शिंदे म्हणतात..| Maharashtra CM | Fadnavis

Maharashtra CM: महायुतीच्या नेत्यांची बैठक दिल्लीत अमित शाह यांची भेट महायुतीच्या नेत्यांनी घेतली. त्यानंतर ही बैठक अडीच तास चालली. एकनाथ…

Shah discusses with Tawde regarding non Maratha Chief Minister post Print politics news
बिगरमराठा मुख्यमंत्रीपदाबाबत शहांची तावडेंशी चर्चा

मराठा समाजाचा मुख्यमंत्री न करता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केल्यास या समाजात कोणती प्रतिक्रिया उमटेल, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये…

Eknath Shinde In Serious Mood
Eknath Shinde Serious Mood : अमित शाह यांच्यासह सगळ्या हसऱ्या चेहऱ्यांमध्ये एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरचे भाव चर्चेत, महायुतीच्या बैठकीचा फोटो काय सांगतोय?

महायुतीच्या महानेत्यांची दिल्लीत बैठक, आजच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचं नाव ठरणार?

Eknath Shinde On Chief Ministership
Eknath Shinde : मुख्यमंत्री कोण होणार? हालचालींना वेग; दिल्लीत दाखल होताच एकनाथ शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले, “कोणत्याही पदापेक्षा…”

Eknath Shinde On Mahayuti Politics : एकनाथ शिंदे हे थोड्यावेळापूर्वी बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले. यावेळी दिल्लीत पोहोचताच त्यांनी सूचक प्रतिक्रिया…

Amit Shah and Vinod Tawde meeting
Vinod Tawde Meeting with Amit Shah: “मराठा मुख्यमंत्री असेल तर…”, अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात ४० मिनिटं काय चर्चा झाली? प्रीमियम स्टोरी

Vinod Tawde on CM of Maharashtra: एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्वतःला मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाजूला केल्यानंतर आता भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाबाबत…

संबंधित बातम्या