crpf-pti
नागालँडमध्ये मध्यरात्री गोळीबार, १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू; केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला घटनेवर संताप!

नागालँडमध्ये शनिवारी मध्यरात्री मोन जिल्ह्यात गोळीबाराची घटना घडल्याचं समोर आलं आहे. यात १३ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Politics not physics its chemistry amit shah talks about Up punjab polls
“राजकारण रसायनशास्त्र आहे, भौतिकशास्त्र नाही”; उत्तर प्रदेश, पंजाब निवडणुकीपूर्वी अमित शाहांचे वक्तव्य

उत्तर प्रदेश निवडणुकीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा काहीही परिणाम होणार नाही, असे अमित शाहांनी स्पष्टपणे सांगितले.

amit shah constituency gandhinagar cricket tournament on article 370
कलम ३७० च्या नावानं भाजपा भरवणार क्रिकेट टुर्नामेंट! अमित शाहांच्या मतदारसंघात होणार आयोजन

गुजरातच्या गांधीनगरमध्ये कलम ३७० च्या नावाने क्रिकेट टुर्नामेंट खेळवली जाणार असून अमित शाह यांनीच ही कल्पना मांडली होती!

आधी म्हणाले, “मोदी जोखीम पत्करुन निर्णय घेतात”, आता कृषी कायदे मागे घेण्यावर अमित शाह म्हणाले…

मोदी सरकारने प्रतिष्ठेचा निर्णय बनवलेले कृषी कायदे मागे घेतल्यानंतर अमित शाह यांनी यावर प्रतिक्रिया देत ट्वीट केलंय.

Amit Shah
“माझ्या मंत्रीमंडळातील कोणत्याच मंत्र्यांला हिंदी कळत नाही, त्यामुळे…”; अमित शाहांना ‘या’ मुख्यमंत्र्यांचं पत्र

राज्याची निर्मिती झाल्यापासून केंद्रात युपीए सरकार असो किंवा एनडीए सरकार असं कधीच घडलं नव्हतं, असा उल्लेखही पत्रात आहे.

Will chart new story in West Bengal JP Nadda to BJP leaders at key national executive meet
भाजपाचा उदय अजून व्हायचा आहे, बंगालमध्ये नवीन कथा लिहिणार; राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नड्डांचे आश्वासन

आगामी निवडणुका भाजपा लोकशाही मार्गाने लढेल आणि अराजक घटकांना उत्तर देईल असेही नड्डा म्हणाले

Amit Shah
भारत-पाक सीमेवर राहणाऱ्या स्थानिकाला आपला फोन नंबर देत अमित शाह म्हणाले…

अमित शाह यांनी या स्थानिकाचा फोन नंबर आधी आपल्या फोनमध्ये सेव्ह केला नंतर त्याला स्वत:चा फोन नंबर दिल्याचं पहायला मिळालं.

amit shah
“जम्मूवर अन्याय होण्याचे दिवस संपले, आता कुणीही…”, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडली भूमिका!

केंद्रीय मंत्री अमित शाह सध्या तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. कलम ३७० हटवल्यापासून हा त्यांचा पहिलाच जम्मू-काश्मीर दौरा आहे.

कलम ३७० हटवल्यानंतर अमित शाह पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये, ३ दिवसीय दौऱ्यात ‘या’ महत्त्वाच्या घडामोडी घडणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ३ दिवसीय जम्मू काश्मीर दौऱ्यावर आलेत. यावेळी त्यांनी सर्वात आधी कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या…

uttarakhand-rains
देवभूमीत निसर्गाचा हाहाकार! उत्तराखंडमध्ये तुफान पावसामुळे पूरस्थिती, आत्तापर्यंत ४६ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून आत्तापर्यंत ४६ जणांना आपले प्राण गमवावे लागले…

Devendra-Fadanvis
“महाराष्ट्रातील साखर कारखानदारीला नवसंजीवनी देणारी बैठक”, अमित शाहांना भेटल्यानंतर फडणवीसांचं प्रतिपादन!

अमित शाह यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

pm modi on power outage in india coal supply issue
देशभर वीजटंचाईचं संकट? राजधानीत हालचाली सुरू, पंतप्रधान स्वत: आढावा घेण्याची शक्यता!

देशात कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे वीजटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परिस्थितीचा पंतप्रधान आढावा घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या