अमित शाह Photos

Amit Shah believes that the Pakistan Bangladesh border will be completely secure in two years

अमित अनिलचंद्र शाह (Amit Shah) हे भारतीय राजकारणी असून त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. ते सध्या केंद्रीय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. २०१४ ते २०२० पर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) (BJP)अध्यक्ष म्हणून काम केलं.


२०१४ पासून ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) अध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत. अमित शाह यांनी १९७८ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला होता. १९९७ साली ते पहिल्यांदा अहमदाबाद येथील सारखेज मतदार संघातून गुजरात विधानसभेवर निवडून आले होते. त्यांनी नरेंद्र मोदी ह्यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदं भुषवली आहेत.


ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. १९९७ ते २००७ पर्यंत ते सलग चारवेळा सारखेज मतदार संघातून गुजरात विधानसभेत निवडून आले आहेत.


Read More
Prime Minister Narendra Modi paid tributes to former Prime Minister Manmohan Singh at his residence in Delhi
9 Photos
Photos : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांनी डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली आदरांजली

India Former PM Dr. Manmohan Singh Passes Away : माजी पंतप्रधानांच्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन…

india alliance leaders protested against home minister amit shah statement about b r ambedkar
12 Photos
निळा टी-शर्ट, निळी साडी, हाती संविधान आणि बाबासाहेबांचा फोटो; संसदेबाहेरील आंदोलनातील राहुल- प्रियांका गांधींच्या लूकने वेधले लक्ष

India Alliance Protest Again Amit Shah Photos : कालचा संपुर्ण दिवस या आंदोलनांनी गाजवला.

mahavikas aghadi protest in Nagpur against union home minister amit shah over his statement on babasaheb Ambedkar
10 Photos
Photos : अमित शाहांच्या आंबेडकरांवरील वक्तव्याविरोधात मविआ आक्रमक; नागपूरात केले आंदोलन, पाहा फोटो

हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानभवन परिसरात विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

amit shah press conference on dr Ambedkar
12 Photos
Photos : “माझ्या राज्यसभेतील विधानांची….”; गृहमंत्री अमित शाहांचे आंबेडकरांबद्दलच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, म्हणाले…

Amit shah on ambedkar marathi news : आंबेडकरांबद्दल नेहरूंच्या मनात द्वेष होता ही बाब जगजाहीर आहे. मोदी सरकारने मात्र आंबेडकरांचा…

BJP Manifesto For Election
10 Photos
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यातील ‘या’ मुद्द्यांनी वेधलं लक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत प्रकाशन

आज केंद्रीय गृहमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षाचा विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित केला आहे.

amit shah lalbaug raja darshan photo
10 Photos
Photos : गृहमंत्री अमित शाहांनी घेतलं सपत्नीक ‘लालबागचा राजा’चं दर्शन, पाहा फोटो…

Amit Shah Lalbaug Raja Darshan Photos : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी (९ सप्टेंबर) सपत्नीक मुंबईतील लालबाग राजाचं दर्शन…

7th phase election campaion off partys
10 Photos
लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यासाठी प्रचाराचा धडाका: पुढाऱ्यांनी काय केलीय तयारी; कोण कुठे घेणार सभा?

देशामध्ये शेवटच्या टप्प्याचे मतदान शिल्लक आहे, त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रचारसभांचे नियोजन केले आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

Lok Sabha today
10 Photos
“आम्ही पाचव्या टप्प्यातच ३०० पार”, अमित शाहांचा दावा; अरविंद केजरीवाल म्हणाले…

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि जयराम रमेश यांनीदेखील याआधी भाजपाचा पराभव होणार असल्याचे म्हंटले आहे.

10 Photos
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात विलीन; गृहमंत्री अमित शाहांनी व्यक्त केला विश्वास! म्हणाले, “पूर्वी काश्मीरमध्ये…”

पूर्वी काश्मीरमध्ये स्वातंत्र्याच्या घोषणा व्हायच्या, त्याच घोषणा आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये होत आहेत, असे शहा म्हणाले.

Gujarat Lok Sabha Election leader Voting photos
9 Photos
गुजरातमध्ये होतंय सर्व जागांवर मतदान; पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

गुजरातमध्ये आज सर्वच्या सर्व २९ मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. दरम्यान आज गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह…

aditya thackeray
9 Photos
संविधान, निवडणूक आयोग ते मुख्यमंत्रीपद आदित्य ठाकरेंची भाजपा सरकारवर चौफेर टीका

सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होतो आहे. यामध्ये आता शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी…