अमित ठाकरे News

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांचे अमित ठाकरे हे सुपुत्र आहेत. अमित ठाकरेंचा जन्म २४ मे १९९२ रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबईतील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेतलं आहे. अमित ठाकरे उत्तम फुटबॉल खेळतात. तसेच अमित ठाकरे हे त्यांच्या खास लुकमुळेही चर्चेत असतात. अमित राज ठाकरे यांनी २३ जानेवारी २०२० रोजी अधिकृतरित्या राजकारणात प्रवेश केला. राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेत अमित ठाकरे यांची उपस्थिती असते. कार्यकर्त्यांसोबत बसून ते राज ठाकरे यांचे विचार ऐकतात.


Read More
Amit Thackeray warning
Amit Thackeray : “हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे”, विधानसभेत हरल्यानंतर अमित ठाकरे पुन्हा सक्रिय; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत!

माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. परंतु, जनतेने त्यांना कौल दिला नाही. मात्र तरीही ते पुन्हा एकदा…

MNS Chief Raj Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अविश्वसनीय..”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया, काय म्हणाले राज ठाकरे?

Uddhav Thackeray Amit Thackeray
Amit Thackeray Dadar Mahim Vidhan Sabha Constituency : ठाकरे कुटुंबातील पहिला पराभव; काकाच्या उमेदवारामुळे पुतण्याची संधी हुकली!

Dadar Mahim Vidhan Sabha Constituency Updates : राज ठाकरेंचा सुपूत्र म्हणून जनतेकडून त्यांच्याप्रती एक वेगळी सहानुभूती होती. त्यामुळे सदा सरवणकरांविरोधात…

After assembly election mahayuti will conduct Mumbai Municipal Corporation election soon
आचारसंहिता संपताच मुंबई महापालिका उगारणार कारवाईचा बडगा…

न्यायालयाने दिलेले आदेश लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने बानरबाजीविरोधात कारवाईची विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

BJP on Akshata Tendulkar
Amit Thackeray: “आम्ही अमित ठाकरेंना मदत करतोय, कारण…”, माहीम विधानसभेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा महायुतीला हरताळ?

BJP on Amit Thackeray: माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. मतदानाच्या दिवशी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीऐवजी मनसेच्या अमित ठाकरेंना पाठिंबा…

Amit thackeray meet Sada sarvankar
Mahim Constituency : सरवणकरांच्या खिशावरील धनुष्यबाण चिन्ह पाहताच अमित ठाकरेंनी केलेली कृती चर्चेत; सिद्धिविनायक मंदिरात आले आमने-सामने!

आज सिद्धिविनायक मंदिरात अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांची भेट झाली. या दोघांनी एकमेकांना हस्तांदोलनही केलं. तसंच, अमित ठाकरेंनी केलेल्या…

amit Thackeray dharavi
धारावीच्या भोवतीच प्रचार

गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मराठी अस्मिता, मराठी माणसाचा अपमान, मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आदी मुद्दे ठाकरे यांनी नेहमीच उपस्थित केले होते.

amit thackeray on raj thackeray cried
“…तेव्हा मी राज ठाकरेंच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू बघितले”, अमित ठाकरेंनी सांगितला भावनिक प्रसंग!

अमित ठाकरे यांनीही एका मुलाखतीत राज ठाकरे यांच्या संदर्भातील एक भावनिक प्रसंग सांगितला आहे.

Mitali Thackeray on womens public toilets
Mitali Thackeray : प्रचारादरम्यान मिताली ठाकरेंना काय जाणवलं? म्हणाल्या, “महिलांशी कनेक्ट झाल्यावर…”

माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांच्या पत्नी मिताली ठाकरेंनीही पहिल्या दिवसापासून अमित ठाकरेंची साथ…

small girl letter to amit Thackeray
आमच्या भविष्यासाठी अमितकाका तुम्हाला आमदार व्हावेच लागेल, मनसे पदाधिकाऱ्याच्या कन्येचे प्रचारादरम्यान अमित ठाकरेंना पत्र

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत दादर – माहीम विधानसभेतील तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या