Page 12 of अमित ठाकरे News

Amit Thackeray
मुंबईत मनसे पुनरुज्जीवनासाठी अमित ठाकरे यांचे लक्ष्य ३६ 

अमित ठाकरे यांनी मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘मनविसे पुनर्बांधणी संपर्क अभियान’ सुरू करत पक्षाला मुंबईत पुनरुज्जीवन करण्यासाठी हालचाल सुरू केली…

Amit Thackeray
आता प्रत्येक महाविद्यालयात मनविसेचे युनिट! अमित ठाकरे महाविद्यालय पातळीवर विद्यार्थी संघटनेची करणार पुनर्बांधणी

गेल्या आठ दिवसांत अमित ठाकरे यांनी मुंबईतील १९ विधानसभा मतदार सुमारे ३,५०० हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींशी संवाद साधला

राज ठाकरेंना जाहीर आव्हान दिल्यानंतर सुजात आंबेडकरांनी सांगितला ‘त्या’ वक्तव्यामागचा अर्थ; म्हणाले “स्वत:च्या मुलाला….”

“लोकांना भावनिक धर्माच्या प्रश्नांमध्ये अडकून ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचा सरळसरळ अर्थ होतो”

“दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय ब्राह्मण असतात”; सुजात आंबेडकरांचा आरोप

राज ठाकरे, अमित ठाकरेंवर टीका करताना सुजात आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता