amit thackeray cleans up dadar chaupati after ganesh visarjan 2022
9 Photos
Photos : विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी अमित ठाकरे दादर चौपाटीवर; वाळूत रुतलेल्या गणेश मूर्तींचे अवशेष उचलून स्वच्छ केला समुद्रकिनारा

Ganesh Visarjan 2022 : मुंबईतील समुद्रकिनारे स्वच्छ करण्यासाठी १० सप्टेंबरला मनसेकडून ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ मोहीम राबविण्यात आली.

ajit pawar, amit thackeray on pimpri tour visiting ganesh mandal
पिपंरी : अजित पवार,अमित ठाकरेंची आज गणपती मंडळांना भेट; पालिका निवडणुकीसाठी मॅरेथॉन जनसंपर्क मोहीम

अजित पवार हे दुपारी दोन पासून तर अमित ठाकरे हे चार वाजल्यापासून गणपती मंडळाची भेट घेणार आहेत.

amit thackeray mns on sanjay raut
“मी संजय राऊतांची रिप्लेसमेंट आहे की काय?” अमित ठाकरेंच्या मिश्किल टिप्पणीवर पिकला हशा!

अमित ठाकरे म्हणतात, “२० दिवस मी सांगून सांगून वैतागलो की ती खोटी बातमी आहे!”

amit-thackeray-new
पुणे : प्रत्येक महाविद्यालयात मनसेच्या विद्यार्थी सेनेची शाखा ; अमित ठाकरे यांची माहिती

पौगंडावस्थेत येत असलेल्या तरुणाईचे सार्वजनिक आणि वैयक्तिक असे दोन्ही प्रकारचे प्रश्न असतात.

amit-thackeray-new
पुणे : राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित पक्षबांधणीसाठी मैदानात शुक्रवारपासून तीन दिवसांचा पुणे दौरा

अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी कोकण, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केला होता.

mns amit thackeray visit signal school in thane
9 Photos
Photos : ‘राज्य सरकारने आपल्या नव्या शैक्षणिक धोरणात…’, ठाण्यातील सिग्नल शाळेला भेट दिल्यानंतर अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत

अमित ठाकरेंनी ठाण्यातील सिग्नल शाळेला भेट दिल्यानंतरचा अनुभव सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.

Amit Thackeray and Aditya Thackeray
ठाणे : “राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर ‘त्यांचा’ दौरा निघाला असता का?”

मनसे नेते अमित ठाकरेंनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर साधला निशाणा; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत

amit thackeray raj thackeray
अमित ठाकरेंना स्वत: काढलेलं चित्र भेट देत चिमुकल्याने व्यक्त केली राज ठाकरेंना भेटण्याची इच्छा; अमित म्हणाले, “येताना तू…”

पार्थ घुमरे असे या मुलाचे नाव असून तो आपल्या आईबाबांसह अमित ठाकरे यांच्या बदलापूरच्या बैठकीत सहभागी झाला होता.

संबंधित बातम्या