Associate Sponsors
SBI

raj thackeray sada sarvankar Amit Thackeray
“सरवणकरांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती कधीच केली नाही”, मनसेचा चिमटा; म्हणाले, “त्यांचे दोन्ही पाय…”

Prakash Mahajan on Sada Sarvankar : प्रकाश महाजन म्हणाले, “अमित ठाकरे बहुमतासह विजयी होतील”.

sada sarvankar marathi news
अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा? सदा सरवणकरांचे माघारीचे संकेत? म्हणाले, “कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय…”

राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याविरोधात माहीम विधानसभा मतदारसंघातून सदा सरवणकर यांनी अर्ज दाखल केला आहे.

AMit Thackeray Prasad lad
“भाजपा अमित ठाकरेंचाच प्रचार करणार”, प्रसाद लाडांकडून भूमिका स्पष्ट; म्हणाले, “सरवणकरांना विधान परिषदेवर…”

Maharashtra Assembly Election 2024 : माहीम विधानसभेत यंदा चुरशीची लढत होणार आहे.

Mahim Assembly Constituency Sada sarvankar vs Amit Thackeray
Mahim assembly seat: “बाळासाहेबांनी कधीच निवडणूक लढविली नव्हती, राज ठाकरेंनी…”, माहीम विधानसभेबाबत सदा सरवणकर काय म्हणाले?

Mahim assembly seat: माहिम विधानसभेतून माघार घेणार नसल्याचा निर्धार शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच…

Shivsena leader sada sarvankar clarified about mahayuti support to amit thackeray in mahim constituency
Sada Sarvnkar on Candidature: अमित ठाकरेंना मदत व्हावी, ही महायुतीची भूमिका? प्रीमियम स्टोरी

शिवसेनेचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सदा सरवणकर यांच्या उमेदवारीवरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे. कारण याच मतदारसंघातून मनसेचे अमित ठाकरेही…

What Sada Sarvankar Said?
Sada Sarvankar : “मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही, माहीमधून लढणार आणि…”; सदा सरवणकर यांचं वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वर्षा बंगल्यावर कुठलीही चर्चा झालेली नाही असंही सदा सरवणकर यांनी स्पष्ट केलं.

Amit Thackeray Code of Conduct
Shivsena UBT Letter : मनसेविरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेची खेळी, दीपोत्सवावरून थेट निवडणूक आयोगाला पत्र; अमित ठाकरे अडचणीत येणार?

माहीम विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी आचारसंहितेचा भंग केला असल्याची तक्रार शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने राज्याच्या मुख्य निवडणूक…

Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत! प्रीमियम स्टोरी

शिवसेनेतील बंडखोरीनंतर अमित ठाकरेंनी पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांनी चूक केली असल्याचं म्हटलंय.

raj thackeray on amit thackeray (1)
अमित ठाकरेंचा निवडणूक लढवण्याचा निर्णय, राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया काय होती? स्वत: सांगितला ‘तो’ प्रसंग!

राज ठाकरे म्हणाले, “त्या दिवशी रात्री मी आणि शर्मिला त्याच्याशी बोललो. मी त्याला विचारलं तू याबाबत खरंच गंभीर आहेस का?…

raj thackeray on amit thackeray
अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणाऱ्या शिंदे गट व ठाकरे गटाला राज ठाकरे म्हणाले…

राज ठाकरे म्हणाले, “भाजपाला ही गोष्ट समजू शकते. पण सगळ्याच पक्षांना हे समजेल असं नाही. प्रत्येक पक्षाकडून ओरबाडण्याचे प्रयत्न…”

devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…” फ्रीमियम स्टोरी

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सगळ्याच पक्षांमध्ये बंडखोरीचं प्रमाण जास्त आहे. जास्तीत जास्त बंडखोरांना परत कसं आणता येईल, हा आमचा प्रयत्न असेल”

संबंधित बातम्या