अमिताभ बच्चन

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी त्यांना ओळखले जाते. ११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला. हिंदीतील ज्येष्ठ कवी हरीवंशराय बच्चन यांचे ते पुत्र होत. इन्कलाब श्रीवास्तव असे त्यांचे संपूर्ण नाव होते. पण त्यानंतर ते बदलून त्यांनी अमिताभ असे ठेवले. ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाद्वारे अमिताभ यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ‘लावारिस’, ‘सिलसिला’, ‘याराना’, ‘कालिया’, ‘बेमिसाल’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘मिस्टर नटवरलाल’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले. अमिताभ यांना १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.Read More
Bollywood actors in Bhojpuri film industry
9 Photos
अजय देवगण ते अमिताभ बच्चनपर्यंत, ‘या’ बॉलिवूड सुपरस्टार्सनी भोजपुरी चित्रपटांमध्येही प्रतिभा दाखवली आहे…

बॉलिवूड आणि भोजपुरी चित्रपटांचा एकमेकांशी नेहमी संबंध राहिला आहे, अनेक मोठे बॉलिवूड स्टार भोजपुरी चित्रपटांचा भाग बनले आहेत. भोजपुरी चित्रपटांमध्येही…

Amitabh Bachchan
‘सूर्यवंशम’ चित्रपटाआधी अमिताभ बच्चन यांनी सोडलेले बॉलीवूड; सहकलाकाराचा खुलासा, म्हणाले…

Amitabh Bachchan: “मला त्यांना ओरडावे…”, अमिताभ बच्चन यांच्याबद्दल काय म्हणाले राजेश खट्टर?

thugs of hindostan flop movie amitabh bachchan aamir khan
३१० कोटींचे बजेट अन् ठरलेला फ्लॉप, ‘हा’ बॉलीवूड चित्रपट मोफत बघतायत लोक, तुम्ही पाहिलात का?

Bollywood Movie : दिग्गज बॉलीवूड स्टार असूनही बॉक्स ऑफिसवर आदळला होता चित्रपट

parveen babi cried after replaced from amitabh bachchan and rekha silsila movie
‘सिलसिला’मध्ये जया बच्चन यांच्याऐवजी झळकणार होत्या ‘या’ अभिनेत्री पण…; नेमकं काय घडलेलं? जाणून घ्या…

अमिताभ बच्चन यांच्या ‘सिलसिला’मधून परवीन बाबी यांना अचानक का काढून टाकण्यात आले होते? जाणून घ्या…

amitabh bachchan hugs salim khan at manoj kumar funeral video viral
Video: सलीम खान यांना पाहताच अमिताभ बच्चन यांनी सिक्युरिटी गार्डला बाजूला करून धरला हात अन्…; व्हिडीओ होतोय व्हायरल

सलीम खान व अमिताभ बच्चन यांच्या व्हिडीओने वेधलं सगळ्यांचं लक्ष

when jaya said rekha amitabh bachchan is mine
अफेअरबद्दल समजताच जया बच्चन रेखा यांना घरी बोलावून म्हणालेल्या असं काही की…; अमिताभ यांच्या आयुष्यातून निघून गेल्या रेखा

Rekha Jaya Bachchan : रेखा व अमिताभ बच्चन यांच्या अफेअरची गोष्ट कानावर आली अन् जया यांनी….

rekha jaya bachchan holi clip viral
“होळीचा रंग पाहून पहिलं प्रेम का आठवतं?” रेखा यांनी प्रश्न विचारल्यावर जया म्हणालेल्या…

Rekha Jaya Bachchan : रेखा व जया यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

amitabh bachchan
रेखा-जया नाही, तर अमिताभ बच्चन यांची पहिली गर्लफ्रेंड होती ‘ही’ मुलगी; ‘या’ कारणामुळे झाले होते ब्रेकअप

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या गर्लफ्रेंडशी ‘या’ कारणामुळे केलेले ब्रेकअप; जाणून घ्या

Amitabh Bachchan becomes one of India highest taxpayers
अमिताभ बच्चन ठरले सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी; या आर्थिक वर्षात ३५० कोटी रुपये कमावले

Amitabh Bachchan becomes one of India’s highest taxpayers : अमिताभ बच्चन यांनी शाहरुख खानला टाकलं मागे

संबंधित बातम्या