अमिताभ बच्चन

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी त्यांना ओळखले जाते. ११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला. हिंदीतील ज्येष्ठ कवी हरीवंशराय बच्चन यांचे ते पुत्र होत. इन्कलाब श्रीवास्तव असे त्यांचे संपूर्ण नाव होते. पण त्यानंतर ते बदलून त्यांनी अमिताभ असे ठेवले. ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाद्वारे अमिताभ यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ‘लावारिस’, ‘सिलसिला’, ‘याराना’, ‘कालिया’, ‘बेमिसाल’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘मिस्टर नटवरलाल’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले. अमिताभ यांना १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.Read More
when jaya said rekha amitabh bachchan is mine
अफेअरबद्दल समजताच जया बच्चन रेखा यांना घरी बोलावून म्हणालेल्या असं काही की…; अमिताभ यांच्या आयुष्यातून निघून गेल्या रेखा

Rekha Jaya Bachchan : रेखा व अमिताभ बच्चन यांच्या अफेअरची गोष्ट कानावर आली अन् जया यांनी….

rekha jaya bachchan holi clip viral
“होळीचा रंग पाहून पहिलं प्रेम का आठवतं?” रेखा यांनी प्रश्न विचारल्यावर जया म्हणालेल्या…

Rekha Jaya Bachchan : रेखा व जया यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

amitabh bachchan
रेखा-जया नाही, तर अमिताभ बच्चन यांची पहिली गर्लफ्रेंड होती ‘ही’ मुलगी; ‘या’ कारणामुळे झाले होते ब्रेकअप

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या गर्लफ्रेंडशी ‘या’ कारणामुळे केलेले ब्रेकअप; जाणून घ्या

Amitabh Bachchan becomes one of India highest taxpayers
अमिताभ बच्चन ठरले सर्वाधिक कर भरणारे सेलिब्रिटी; या आर्थिक वर्षात ३५० कोटी रुपये कमावले

Amitabh Bachchan becomes one of India’s highest taxpayers : अमिताभ बच्चन यांनी शाहरुख खानला टाकलं मागे

shah rukh khan talkeed on his rivalry with amitabh bachchan
शाहरुख खान व अमिताभ यांच्यात होतं शत्रुत्व? बादशाह स्पष्टीकरण देत म्हणाला होता, “माझ्यात आणि बच्चनजींमध्ये…”

अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या कथित शत्रुत्वाबद्दल शत्रुत्वाबद्दल शाहरुख खानने दिलं होतं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणालेला?

amitabh bachchan reacts on time to go post
अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत पुन्हा खरेदी केली जमीन; काय आहे कारण? किंमत आहे तब्बल…

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांनी याआधी खरेदी केलेल्या जमिनीची किंमत काय? घ्या जाणून…

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ सोडणार का? सासऱ्यांच्यी जागा सून घेणार? प्रसिद्ध अभिनेता, क्रिकेटरची लागू शकते वर्णी

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्यानंतर ‘कौन बनेगा करोडपती’च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी कोण सांभाळणार?

rekha ignored akshay kumar watch video
Video: रेखा यांनी अभिषेक बच्चनला मारली मिठी, तर अक्षय कुमारला पाहताच…; एकेकाळी खिलाडी कुमारशी जोडलं गेलेलं नाव

Rekha Video: रेखा यांचा अभिषेक बच्चन व अक्षय कुमारबरोबरचा व्हिडीओ पाहिलात का?

jaya bachchan amitabh bachchan
“मी त्यांची प्राथमिकता नाही…”, जया यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणाल्या, “त्यांची गर्लफ्रेंड…” फ्रीमियम स्टोरी

मला सवय झाली आहे, असं का म्हणाल्या होत्या जया बच्चन? जाणून घ्या…

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या