अमिताभ बच्चन News

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्यांपैकी एक आहेत. बॉलिवूडचे शहेनशहा, बिग बी, अँग्री यंग मॅन यासारख्या असंख्य नावांनी त्यांना ओळखले जाते. ११ ऑक्टोबर १९४२ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये त्यांचा जन्म झाला. हिंदीतील ज्येष्ठ कवी हरीवंशराय बच्चन यांचे ते पुत्र होत. इन्कलाब श्रीवास्तव असे त्यांचे संपूर्ण नाव होते. पण त्यानंतर ते बदलून त्यांनी अमिताभ असे ठेवले. ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटाद्वारे अमिताभ यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ‘लावारिस’, ‘सिलसिला’, ‘याराना’, ‘कालिया’, ‘बेमिसाल’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘मिस्टर नटवरलाल’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले. अमिताभ यांना १९८४ मध्ये ‘पद्मश्री’, २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०१५ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.Read More
sonu sood on aishwarya rai amitabh bachchan
“अमिताभ बच्चन यांचा मुलगा समजून त्यांनी मला…”, बॉलीवूड अभिनेत्याने सांगितला किस्सा; म्हणाला, “ऐश्वर्या राय थांबली अन्…”

‘या’ बॉलीवूड अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बच्चन कुटुंबियांबरोबर काम करतानाचा अनुभव सांगितला आहे.

rekha met amitabh bachchan gradson
Video : अमिताभ बच्चन यांच्या नातवाला रेखा यांनी मारली मिठी, आपुलकीने अगस्त्य नंदाच्या चेहऱ्यावरून फिरवला हात; पाहा व्हिडीओ

मुंबईत राज कपूर यांच्या १००व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रेखा यांनी अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याची भेट…

nana patekar amitabh bachchan
नाना पाटेकर गावात राहण्याबद्दल झाले व्यक्त, अमिताभ बच्चन यांनी दिनचर्येबद्दल विचारल्यावर म्हणाले, “माझ्याकडे दोन गाई…” फ्रीमियम स्टोरी

नाना पाटेकरांची गावात असताना दिनचर्या कशी असते? अमिताभ बच्चन यांनी विचारल्यावर उत्तर देत म्हणाले…

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?

Shabana Azmi: वहिदा रेहमान यांनी शबाना आझमींना दिलेला ‘हा’ सल्ला; खुलासा करत शबाना आझमी म्हणाल्या…

nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून

Nana Patekar Amitabh Bachchan : नाना पाटेकर यांनी ‘कोहराम’ चित्रपटाचे शूटिंग करतानाची आठवण सांगितली.

Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य

अमिताभ बच्चन यांनी केबीसीमध्ये एका सदस्याची कहाणी ऐकल्यानंतर त्यांच्या घरातील आंतराज्यीय लग्नाचे उदाहरण दिले.

Amitabh Bachchan angry post
“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”

Amitabh Bachchan Post: ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चनच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अमिताभ बच्चन यांच्या पोस्टने वेधले लक्ष

ताज्या बातम्या