Page 3 of अमोल कोल्हे News
शिवस्वराज्य यात्रेचा उदंड प्रतिसाद बघून विरोधकांना झोप लागणार नाही. असा टोला खासदार अमोल कोल्हे यांनी महायुतीला लगावला आहे.
Amol Kolhe | अमोल कोल्हे यांनी अजित पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.
Shyam Manav Devendra Fadnavis : श्याम मानव तुतारी गटात जातील, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अमोल कोल्हे यांनी गुलाबी रंगाच्या जॅकेटवरून अजित पवार यांनाही लक्ष्य केलं. तसेच त्यांनी राज्य सरकावरही टीका केली.
अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके आता शरद पवार गटामध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Manoj Jarange : काही तृप्त आत्मे आमच्यातही आहेत, जे अभ्यासक आहेत, समन्वयक आहेत. या लोकांना मी समाजासाठी जे काम करतोय…
आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलताना खासदार कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले, महाराष्ट्रातील सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आहे, ही…
“माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.
अमोल कोल्हे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून केंद्र सरकारवर टीकाही केली.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संसदेत बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उल्लेख करताना ओरिजिनल राष्ट्रवादी असा केला.
सलग दुसऱ्यांना डॉ. अमोल कोल्हेंनी जिंकली लोकसभा निवडणूक