raj thackeray answer amruta fadnavis questions about sharmila thackeray
शर्मिला ठाकरे राजकारणात आल्या अन् तुमच्या पुढे निघून गेल्या तर झेपेल का? अमृता फडणवीसांच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले…

शर्मिला ठाकरे सक्रिय राजकारणात आल्या तर तुम्हाला चालेल का? अमृता फडणवीसांच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी दिलं उत्तर

amol-kolhe-news
“शुभेच्छा द्या टोमणे नको…” अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ पोस्टवर चाहतीची कमेंट, प्रत्युत्तर देत म्हणाले, “मी जाहिरातीमुळे…”

अमोल कोल्हेंनी पोस्टवर कमेंट करणाऱ्या चाहतीला उत्तर दिलं आहे.

amol kolhe
‘त्या’ फोटोंवरून अमोल कोल्हे भाजपात जाण्याच्या चर्चा; खुलासा करताना म्हणाले, “मला हे सुचवायचंय की…!”

अमोल कोल्हे म्हणतात, “मी दोन पुस्तकं वाचताना फोटो टाकले. त्यावर मला अनेकांचे फोन आले. त्यातलं एक पुस्तक होतं…!”

Amol-Kolhe
पुणे: खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा ?

शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे येत्या काही दिवसांत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू…

Amol Kolhe
“विचारधारा कोणतीही असो…”, खासदार अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ ट्विटमुळे राजकीय चर्चांना उधाण

जागतिक पुस्तक दिनी अमोल कोल्हे यांनी शेअर केलेल्या फोटोमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Amol-Kolhe-Facebook
ईदच्या शुभेच्छा देताना एकाने लिहिलं ED मुबारक!, अमोल कोल्हे म्हणाले “‘I’ लई महत्त्वाचा…”

अमोल कोल्हे यांनी अनोख्या पद्धतीने रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Aml Kolhe Narendra Modi
भाजपाकडून तुम्हाला ऑफर आहे का? खासदार अमोल कोल्हे म्हणाले, ” पंतप्रधान मोदींनी लोकसभेत…”

भाजपाकडून तुम्हाला ऑफर आहे का? या प्रश्नावर खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट उत्तर दिलं.

chandrakant patil amol kolhe adhalrao patil
“अमोल कोल्हे भाजपात येणार असतील, तर आढळरावांना…”, चंद्रकांत पाटलांची सूचक टिप्पणी! शिरूरमधली राजकीय समीकरणं बदलणार?

चंद्रकांत पाटील म्हणतात, “लोकसभा निवडणुकीच्या चार महिने आधी जर कोल्हेंना वाटलं की आपण भाजपात जावं, तर…!”

amol kolhe chhatrapati shivaji maharaj
Video : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेसाठी तुमचा आवाज सूट होणार नाही, कारण…” अमोल कोल्हेंनी सांगितला ‘तो’ कटू प्रसंग

“१६ वर्ष एखादी व्यक्तिरेखा साकारताना अचानक तुम्हाला कळतं की तुमचा आवाज सूट होणार नाही, तेव्हा…”

amol kolhe
‘सावरकर गौरव यात्रे’वरून खासदार अमोल कोल्हेंचं भाजपा-शिंदे गटावर टीकास्र; म्हणाले, “अशी यात्रा काढल्याने…”

सावरकरांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी ३० मार्चपासून राज्यातील २८८ मतदार संघात सावरकर गौरव यात्राही काढण्याची घोषणा…

dr amol kolhe neck injury dr amol kolhe
Video : एमबीबीएसमध्ये शिकलेलं काही आठवतंय का? याची खात्री करुन घेण्यासाठी अमोल कोल्हेंनी काय केलं पाहा; म्हणाले, “दुखावलेली मान…”

अमोल कोल्हे यांचा व्हिडीओ चर्चेत, कॅप्शनने वेधलं लक्ष

संबंधित बातम्या