पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी आंदोलन करू; खासदार अमोल कोल्हे यांचा इशारा पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत रेल्वे मंत्रालयाने काही तांत्रिक बाबी उपस्थित करून ‘रेल्वे कम रोड’चा विचार करण्याचा सल्ला दिला आहे.… By लोकसत्ता टीमOctober 22, 2022 13:19 IST
परतीच्या पावसामुळे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या शेतीचं नुकसान, म्हणाले, “हातातोंडाशी आलेला घास…” परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 20, 2022 22:21 IST
बिबट्यांचे हल्ले वाढल्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करा; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जुन्नर, आंबेगाव, शिरूर पट्ट्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. मानवी वस्तीत जाऊन नागरिकांवर बिबट्यांनी हल्ले केल्याच्या घटना खूपच वाढल्या आहेत. By लोकसत्ता टीमOctober 17, 2022 18:06 IST
‘शिवप्रताप गरुडझेप’ पाहिल्यानंतर चिमुरडीची शिवगर्जना, भारावलेल्या अमोल कोल्हेंनी केलेली कृती चर्चेत सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 14, 2022 13:08 IST
शिरूर लोकसभा मतदार संघाच्या बैठकीला विद्यमान लोकप्रतिनिधींना निमंत्रण नाही? शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सुचविलेली कामे पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. By प्रथमेश गोडबोलेOctober 13, 2022 13:25 IST
“राजकीय रंग…” ‘शिवप्रताप गरुडझेप’च्या निर्मितीदरम्यान शरद पवारांनी अमोल कोल्हेंना दिला होता खास सल्ला “त्यामुळे मला त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो.” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2022 12:20 IST
“खासदार अमोल कोल्हे यांचा…” ‘शिवप्रताप गरुडझेप’ पाहिल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया शरद पवारांनी ट्वीटरवर याबद्दल एक पोस्टही शेअर केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 11, 2022 11:10 IST
“हा चित्रपट…” ‘शिवप्रताप गरुडझेप’ पाहिल्यानंतर प्रिया मराठेची प्रतिक्रिया चर्चेत त्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिला हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2022 12:51 IST
छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटकेचा थरार अन् इतिहास.. ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमबरोबर दिलखुलास गप्पा छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राचा इतिहास यात नवीन काय पाहायला मिळणार? याबद्दल या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ दरम्यान खुलासा केला. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 5, 2022 14:11 IST
“अमित शाह हे प्रभावशाली नेते” अमोल कोल्हेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 1, 2022 19:51 IST
25 Photos “वाघ आणि मराठे सहसा कोणाच्या वाट्याला जात नाही, पण….” ‘शिवप्रताप गरुडझेप’च्या डायलॉगची प्रेक्षकांना भूरळ या ट्रेलरमधील प्रत्येक संवाद ऐकल्यानंतर अंगावर अक्षरश: काटा येतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 27, 2022 12:48 IST
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवप्रताप गरुडझेप चित्रपट पाहावा यासाठी प्रयत्न सुरु, कारण…” : डॉ. अमोल कोल्हे दरम्यान येत्या ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप गरुडझेप’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 26, 2022 16:36 IST
‘ठरलं तर मग’मध्ये एन्ट्री घेणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता! यापूर्वी स्पृहा जोशीच्या मालिकेत केलंय काम, कोणती भूमिका साकारणार? पाहा प्रोमो
‘गंगू तारुण्य तुझं बेफाम, गं जसा इश्काहचा ऍटम बाम’ आजीपुढं तरुणाई फिकी पडली; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल
गोविंदा व पत्नी सुनीता ३७ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेणार? अभिनेत्याचं मराठी अभिनेत्रीशी जोडलं जातंय नाव
9 Kitchen Jugaad : गॅस चालू करण्याआधी त्यावर मीठ नक्की टाका; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
सत्तर लाख रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीचे प्रकरण, ठाणे येथील शाळेच्या माजी मुख्याध्यापिकेला उच्च न्यायालयाकडून जामीन
Video: महाराष्ट्रात काँग्रेसचं काय होणार? नव्या प्रदेशाध्यक्षांसमोर दुहेरी आव्हान… पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण!
‘ठरलं तर मग’मध्ये एन्ट्री घेणार ‘हा’ लोकप्रिय अभिनेता! यापूर्वी स्पृहा जोशीच्या मालिकेत केलंय काम, कोणती भूमिका साकारणार? पाहा प्रोमो