राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसीची भूमिका केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाही लक्ष्य केलं जातंय.
खासदार अमोल कोल्हे यांच्या एका पोस्टनंतर त्यांच्या राजकीय संन्यासापासून पक्षांतरापर्यंत तर्कवितर्क लावण्यात आले. मात्र, आता त्यांनी स्वतः या एकांतवासामागील कारणं…