विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनकेंचं मोठं विधान अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके आता शरद पवार गटामध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 20, 2024 12:29 IST
Manoj Jarange : मनोज जरांगे अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणेंवर संतापले “मराठ्यांची मतं घेईपर्यंत गोड…” Manoj Jarange : काही तृप्त आत्मे आमच्यातही आहेत, जे अभ्यासक आहेत, समन्वयक आहेत. या लोकांना मी समाजासाठी जे काम करतोय… By लोकसत्ता ऑनलाइनJuly 11, 2024 16:26 IST
“दिल्लीतून फडणवीसांचे पंख छाटण्याचे प्रयत्न”, खासदार अमोल कोल्हेंचा मोठा दावा प्रीमियम स्टोरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलताना खासदार कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 10, 2024 19:10 IST
“लाडक्या बहिणीसाठी योजना, मग दाजींना…”, अमोल कोल्हेंचा शिंदे सरकारला टोला; म्हणाले, “लोकांच्या डोळ्यांवर..: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले, महाराष्ट्रातील सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आहे, ही… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: July 7, 2024 23:59 IST
खासदार अमोल कोल्हेंवर शरद पवारांनी सोपविली मोठी जबाबदारी; एक्स पोस्ट करत म्हणाले, “माझ्या नावाची पाटी…” “माझ्यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेचा, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा सन्मान आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 3, 2024 15:15 IST
“केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं”, लोकसभेतील पहिल्याच भाषणात अमोल कोल्हेंची मागणी; म्हणाले… अमोल कोल्हे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून केंद्र सरकारवर टीकाही केली. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 1, 2024 19:46 IST
“२० टक्के मिळणाऱ्या विद्यार्थ्याला…”, खऱ्या राष्ट्रवादीच्या विधानावरून सुनील तटकरेंना अमोल कोल्हेंचा टोला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संसदेत बोलताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचा उल्लेख करताना ओरिजिनल राष्ट्रवादी असा केला. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 26, 2024 18:08 IST
खासदार अमोल कोल्हेंनी संसदेत मराठीतून घेतली शपथ | Amol Kolhe खासदार अमोल कोल्हेंनी संसदेत मराठीतून घेतली शपथ | Amol Kolhe 00:36By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 25, 2024 13:19 IST
“आपला बुलंद आवाज संसदेत पुन्हा…”, डॉ. अमोल कोल्हेंच्या विजयावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया, म्हणाले… सलग दुसऱ्यांना डॉ. अमोल कोल्हेंनी जिंकली लोकसभा निवडणूक By एंटरटेनमेंट न्यूज डेस्कUpdated: June 5, 2024 12:08 IST
“स्वाभिमानी, सुजाण मतदारांचा काम आणि निष्ठेला कौल”, डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नीची भावना लोकसभा निवडणूक निष्ठेची, स्वाभिमानाची लढाई होती. शिरूर लोकसभा मतदार संघातील स्वाभिमानी, सुजाण मतदारांनी निष्ठेला कौल दिला आहे, अशी भावना डॉ.… By लोकसत्ता टीमJune 4, 2024 16:17 IST
“वादळ छातीवर झेलण्याची ताकद शरद पवारांनी दाखवली”, सुरुवातीच्या कलांवर काय म्हणाले अमोल कोल्हे? शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे हे दुसऱ्या फेरीत आघाडीवर असल्याचे दिसून आले. यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली. By लोकसत्ता टीमJune 4, 2024 13:28 IST
शिरूर : घसरलेला टक्का कुणाच्या पथ्यावर? उपमुख्यमंत्री पवार यांनी कोल्हे यांच्यावर टोकाची टीका केल्याने त्यांना सहानुभूतीचा फायदा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. By प्रथमेश गोडबोलेMay 28, 2024 05:21 IST
उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड
आता नुसता पैसा! मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार नशीबाची साथ अन् नोकरीत प्रमोशन
“ही फक्त गुढीपाडव्याला दिसते..” मुंबईच्या या सुंदर तरुणीची सोशल मीडियावर एकच चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल
9 फोटोतील ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का? ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करतेय काम; सासूबाई आहेत प्रसिद्ध अभिनेत्री…
9 मराठी अभिनेत्रीचं पुण्यात थाटात पार पडलं लग्न! पती आहे इंजिनिअर, ४ वर्षे गाजलेल्या मालिकेत केलंय काम
Video: “पुन्हा जर वाकडी नजर करून…”, जानकी करणार ऐश्वर्याची हकालपट्टी; ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये मोठा ट्विस्ट, नेटकरी म्हणाले…