अमोल रामकृष्ण मिटकरी (Amol Mitkari) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आहेत. मे २०२० रोजी ते विधानपरिषदेत बिनविरोध निवडून गेले.
अमोल मिटकरी एक प्रसिद्ध शिवव्याख्याते होते. त्यांनी सुरुवातीला संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) संघटनेचे प्रवक्ते म्हणून काम केलं. यानंतर त्यांच्या राजकारणाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून झाली.
ते जिल्हा परिषदेचे सदस्य देखील राहिले आहेत. मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव देखील आहेत. Read More
Where is Prashant Koratkar: छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा अकटपूर्व जामीन कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर कोरटकरने…
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे माजी राज्यापाल कोश्यारी ते प्रशांत कोरटकर यांच्या निषेधार्थ विरोधी पक्षातील आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर…