Page 24 of अमोल मिटकरी News

“कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे”

तुम्ही बीसीसीआयचे नेते होते की शेतकऱ्यांचे हा आमच्यासमोर प्रश्न आहे, असं पवारांबद्दल म्हणतानाच उद्धव ठाकरेंवरही मिटकरींनी निशाणा साधलेला

अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यातील डेंगळे पुलाजवळ अखिल ब्राह्मण महासंघाकडून आंदोलन

अमोल मिटकरी म्हणतात, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल जे बोलले, त्यावर तुम्ही…!”

राज ठाकरेंचा उल्लेख ‘खाज’ असा केल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून आता थेट मिटकरांना आव्हान दिलंय

“ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेव्हा…!”

हनुमान चालिसा भोंग्यावर लावणाऱ्यांना स्वतःला तरी हनुमान चालिसा येते का?, अमोल मिटकरींची विचारणा

“भाजपावाल्यांनी आम्हाला भक्ती शिकवू नये, आम्हाला पाठ आहे”

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्याविरुद्ध हनुमान चालिसा लावण्याच्या घोषणेवर सडकून टीका केली.

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर झालेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सभा घेतल्याने अमोल मिटकरींचा टोला

एकत्र येऊन शरद पवारांच्या पाठीशी उभं राहावं लागेल; अमोल मिटकरींचं आवाहन

भाजपाच्या ट्वीटला उत्तर देत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खरपूस समाचार घेतला आहे.