Page 4 of अमोल मिटकरी News

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वाहनावर मनसैनिकांनी मंगळवारी दुपारी शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात हल्ला केला.

Amol Mitkari vs MNS : अमोल मिटकरींच्या राज ठाकरेंवरील टीकेला गजानन काळेंचं उत्तर.

Amol Mitkari Reaction : मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड

महसूलमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदारांचे फोन उचलत नाहीत. त्यांच्यासह भाजपचे चार मंत्री काहीच कामाचे नाहीत, अशी…

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार अमोल मिटकरी यांच्यासह इतर काही आमदार आणि नेते रेल्वेने मुंबईला येत होते.

मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार अमोल मिटकरी तसंच इतर आमदारांवर चालत जायची वेळ मुसळधार पावसामुळे आली आहे.

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महिला केंद्रीत अनेक योजना सुरू करणार असल्याचे घोषित केले.…

येत्या काळात आणखी राजकीय वजन वाढणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अमोल मिटकरी यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं. ते म्हणाले,…

“मी पालकमंत्री असतानाही अशा प्रकारच्याच नाही तर सर्वजण चिंता करतील अशा घटना घडल्या नाहीत”, असं चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी म्हटलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाने आगामी विधानसभेला महायुतीपासून विभक्त होऊन निवडणूक लढावी, यासाठी प्रयत्न चालू असल्याचा आरोप अमोल मिटकरी…

महायुतीत अजित पवारांचा पक्ष आणि भाजपा-शिंदे गटात संघर्ष चालू असल्याचं चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे.

रामदास कदम यांनी अजित पवार गट महायुतीत आल्याने नाराजी बोलून दाखवल्याने चर्चांना उधाण आलं आहे.