scorecardresearch

amol mikrai bhagat singh koshyari
राज्यपाल कोश्यारींकडून छत्रपतींचा पुन्हा एकेरी उल्लेख, VIDEO शेअर करत मिटकरींचा शिंदे-फडणवीसांना खोचक सवाल

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

amol mitkari and tushar bhosale
“शाळिग्राम नावाच्या माकडाने…”, तुषार भोसलेंचा ‘झाकणझुल्या’ उल्लेख करत मिटकरींची जोरदार टीका

तुषार भोसलेंनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Amol Mitkari Yogi Adityanath
“राज्याला उर्फीमध्ये अडकवून…” योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याबाबत अमोल मिटकरींचं ट्वीट

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्याबाबत अमोल मिटकरी यांचं ट्वीट, उर्फी जावेदचाही केला उल्लेख

Amol Mitkari Tweets A Photo
“राज्यपालांनी ठरवलेलंच दिसतंय महाराष्ट्राच्या…” अमोल मिटकरींनी पोस्ट केलेला ‘तो’ फोटो चर्चेत

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक फोटो ट्विट केला आहे त्याची चर्चा चांगलीच होते आहे

amol mitkari on chandrashekhar bawankule
चंद्रशेखर बावनकुळेंना अमोल मिटकरींचं खुलं आव्हान; संभाजी महाराजांबद्दल विचारला ‘तो’ प्रश्न, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना खुलं आव्हान दिलं.

amol mitkari on koshyari and bjp
“भगतसिंह कोश्यारी तुमचा जावई…”, राज्यपालांचा एकेरी उल्लेख करत मिटकरींचा भाजपाला खोचक सवाल!

अमोल मिटकरी यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यासह भाजपावर जोरदार टीका केली आहे.

amol mitkari
“धर्मवीर असा उल्लेख करुन संभाजी महाराजांना खुजे करु नका”, अमोल मिटकरींनी सांगितले औरंगजेबाचे ‘ते’ शेवटचे दोन प्रश्न

अजित पवार यांनी पुण्यातील लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविला होता, म्हणूनच भाजपचा पोटशूळ उठला असल्याचेही अमोल मिटकरी म्हणाले.

amol mitkari
‘स्वराज्यरक्षक की धर्मवीर?’ माझ्यासोबत वादविवाद करा, हरणाऱ्याने…’, मिटकरींचे विरोधकांना खुले आव्हान

वादग्रस्त विधाने करणाऱ्या शिंदे गट व भाजपच्या आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी खुले आव्हान, म्हणाले…

amol mitkari
“अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राज्यात…”, अमोल मिटकरींचं मोठं विधान; अण्णा हजारेंनाही केलं लक्ष्य!

“महापुरुषांच्या अस्मितेशी देणंघेणं नसलेल्या मग्रुर सरकारने राज्यपालांना…,” असेही मिटकरींनी म्हटलं.

amol mitkari criticized vidarbha issue not discussed in session mla hurry celebrate new year party nagpur
आमदारांना ‘थर्टीफस्ट’ साजरा करण्याची घाई; आमदार अमोल मिटकरींची टीका

विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा होण्यासाठी दोन दिवस अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी मिटकरी यांनी केली.

Amol Mitkari Eknath Shinde
Maharashtra Assembly Session: “काय बोलताय याचं भान ठेवा,” मिटकरींनी मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ विधानानंतर CM शिंदेंनी खडसावलं

एकनाथ शिंदे यांनी आक्षेप घेतल्यानंतर अमोल मिटकरींनी मागितली माफी

amol mitkari reaction on kalicharan maharaj
“मठात बसून गांजा फुकणाऱ्यांनी…”; कालीचरण महाराजांच्या वादग्रस्त विधानावरून अमोल मिटकरी संतापले

देश आणि धर्मासाठी खून करणे वाईट नाही, असं वादग्रस्त विधान कालीचरण महाराज यांनी केले होते. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे…

संबंधित बातम्या