amol mitkari and sattar
“अब्दुल सत्तारांमध्ये लाज, लज्जा, शरम या तिन्ही गोष्टी…”; गायरान जमिनीच्या मुद्द्यावरून अमोल मिटकरींचं टीकास्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी गायरान जमिनीच्या मुद्द्यावरून अब्दुल सत्तार यांच्यावर टीकास्र सोडलं.

Amol Mitkari
“आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी विशेष टॉयलेट” अमोल मिटकरींनी ट्विट केलेला तो व्हिडिओ आमदार निवासातला नसल्याचं स्पष्टीकरण

अमोल मिटकरी यांनी जो व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी पोस्ट केला होता त्यावरून चांगलाच गदारोळ झाला होता. अजित पवारांनीही सत्ताधाऱ्यांना यावरून जाब…

ajit pawar maharashtra assembly winter session
Video: “किती नालायकपणा कराल?” अजित पवार ‘त्या’ व्हिडीओवरून भडकले; म्हणाले, “हे कुणाचे बगलबच्चे?”

अजित पवार म्हणतात, “सरकारचं लक्ष आहे कुठे? ही कुठली पद्धत आहे? कुणाचे इतके लाड? हे कुणाचे बगलबच्चे आहेत का?”

Amol Mitkari
“आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी विशेष टॉयलेटची व्यवस्था”, व्हिडीओ ट्वीट करत मिटकरींचे भाजपावर टीकास्त्र; म्हणाले…

“१०० कोटी रुपयांचं कंत्राट दिलं…”, असेही मिटकरींनी म्हटलं आहे.

amol mitkari and gopichand padalkar
“ज्याच्या मेंदूमध्ये शेण भरलंय, त्या व्यक्तीला…”, अमोल मिटकरींची गोपीचंद पडळकरांवर खोचक टीका!

गोपीचंद पडळकरांच्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Chandrakant Patil amol mitkari
“फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळांसाठी भीक मागितली” म्हणणाऱ्या पाटलांचा मिटकरींकडून समाचार; म्हणाले, “तुम्ही मंत्रीपदासाठी…”

“नवीन शाळा सुरु करणाऱ्या संस्थाचालकांना तुम्ही…”, असेही मिटकरींनी म्हटलं.

Chandrakant Patil
“फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली”, चंद्रकांत पाटलांचं विधान

“तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती आता…”, असेही पाटील म्हणाले.

amol mitkari on shinde group
“सुरतमार्गे गुवाहाटीला जाणाऱ्या बहाद्दर आमदारांनो…”, सीमावादावरुन अमोल मिटकरीं शिंदे गटाला डिवचलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाला खुलं आव्हान दिलं आहे.

amol mitkari
रावसाहेब दानवेंकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख; अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपाची शेण खाण्याची…”

भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार…

amol mitkari and prasad lad
प्रसाद लाड यांच्या शिवरायांवरील विधानानंतर अमोल मिटकरींचा हल्लाबोल, म्हणाले “आता नाक रगडून…”

भाजपाचे नेते प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले आहे.

PRASAD LAD ON SHIVAJI MAHARAJ
शिवाजी महाराजांविषयी बोलताना भाजपाचे प्रसाद लाड यांचे अजब विधान, म्हणाले “शिवरायांचा जन्म…”

राष्ट्रवादीने ट्वीट केलेल्या व्हिडीओमुळे राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

amol mitkari on raj thackeray speech
“राज ठाकरेंचं आजचं भाषण म्हणजे भाजपाच्या कानाखाली…” फडणवीस, सत्तारांचं नाव घेत अमोल मिटकरींची प्रतिक्रिया

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजच्या भाषणातून चौफेर टीका केली आहे.

संबंधित बातम्या