The extreme Disagreement between MLA Mitkari and District President Mohod
“आता काय या बैलाला…”, अमोल मिटकरींनी ‘तो’ फोटो ट्वीट करत दिलं शिंदे गटातील आमदारांना खुलं आव्हान!

अमोल मिटकरींचं शिंदे गटाला जाहीर आव्हान; म्हणाले, “हिंमत असेल तर यांना…!”

bachchu kadu
“असं नामर्दासारखं काय बोलताय? मर्दानगी असेल तर…”, बच्चू कडूंचं विरोधकांना खुलं आव्हान!

बच्चू कडू म्हणतात, “५० खोके, एकदम ओके वगैरे घोषणा त्यांनी केल्या. तुम्हाला जर ५० खोके दिले असं वाटत असेल, तर…!”

MH Assembly Monsoon Session
MH Assembly Monsoon Session : विधीमंडळ परिसरात धक्काबुक्कीनंतर महेश शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले, “अमोल मिटकरी हे राजकारणातील…”

आमदार महेश शिंदे यांनी अमोल मिटकरींशी झालेल्या धक्काबुक्कीनंतर प्रतिक्रिया दिली आहे.

amol mitkari and pratap sarnaik
“सुरत, गुवाहाटीमध्ये काय चाळे केले? भविष्यात सांगणार” प्रताप सरनाईकांच्या ‘माकडचाळे’ टीकेवर अमोल मिटकरींचा पलटवार

विधीमंडळ अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आज (२४ ऑगस्ट) सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली.

AMOL MITKRARI
“एक नाही दहा नाही, हजार वेळा माफी मागणार, पण…,” विधीमंडळ पायऱ्यांवरील धक्काबुक्कीनंतर अमोल मिटकरी आक्रमक

आज पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार आंदोलन केले.

amol mitkari mla hassle
“आम्हाला आई-बहिणींवरून…” विधानभवनासमोर आमदारांमध्ये राडा झाल्यानंतर अमोल मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले…

विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे.

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक भिडले, शिवीगाळ केल्याचा मिटकरींचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

विधानभवनाबाहेर अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यात धक्काबुक्की

Amol Mitkari Mohit Kamboj
“कंबोज हे काजू, बदाम आणि खारका खाऊन…” अजित पवारांच्या कामांचा उल्लेख करत मिटकरींची टीका, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोहीत कंबोज यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.

mohit kamboj and rohit pawar and amol mitkari
“कंबोज नावाच्या भोंग्याला…” रोहित पवारांवरील ट्वीटनंतर अमोल मिटकरींची खोचक टीका!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोहीत कंबोज यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

“मंत्रिपदासाठी अजून काय काय करावे लागणार…”; देवेंद्र फडणवीसांच्या रक्ततुलेवरुन अमोल मिटकरींचा राणा दामपत्याला खोचक टोला

भाजपासोबत शिंदे गटाचेही सर्व आमदार देवेंद्र फडणवीसांना खूष करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका मिटकरींनी केली आहे.

ncp mla amol mitkari Criticized devendra Fadnavis tweet on international Tiger day
“कदाचित ते सूरत आणि गुवाहाटीत बसून गलेलठ्ठ…”, अमोल मिटकरींचा देवेंद्र फडणवीसांचा टोला!

मिटकरी म्हणतात, “देवेंद्र फडणवीस दहीहंडी कार्यक्रमात बोलले, “आम्ही मलई गोरगरीबांपर्यंत पोहचवू”…कदाचित ते…!”

संबंधित बातम्या