Amol Mitkari Mohit Kamboj
‘राष्ट्रवादीचा मोठा नेता जेलमध्ये जाणार’ म्हणणाऱ्या मोहित कंबोज यांना मिटकरींचा टोला, म्हणाले “कोणाच्या चड्डीचा नाडा…”

मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्याने खळबळ

amol mitkari and bhagatsingh koshyari
“पक्षादेशापुढे ‘राज्यपाल’ पदाला…” अमोल मिटकरींचा भगतसिंह कोश्यारींना खोचक टोला!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खोचक टोला लगावला आहे.

amol mitkari and devendra fadnavis and eknath shinde
“महत्त्वाची खाती भाजपाकडे, शिंदे गटाला दुय्यम स्थान, सन्मान कमी झाला?” खातेवाटपावरून अमोल मिटकरींची खोचक टीका

शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर आता एकूण १८ मंत्र्यांना खातेवाटप झाले आहे.

ncp mla amol mitkari Criticized devendra Fadnavis tweet on international Tiger day
“रवी राणा वैफल्यग्रस्त झालेत, त्यांना नव्याने…”, अमोल मिटकरींचा खोचक टोला, फडणवीसांचाही केला उल्लेख!

मिटकरी म्हणतात, “हिंदुत्वासाठी जिवाचं रान करणारे रवी राणा, हनुमान चालीसा खिशात घालून फिरणारे रवी राणा अखेर वैफल्यग्रस्त झाले आहेत”

The extreme Disagreement between MLA Mitkari and District President Mohod
“तूर्तास फडणवीसांच्या ‘त्या’ भविष्यवाणीला तिलांजली मिळाली”; मंत्रीमंडळ विस्तारावरून अमोल मिटकरींची पुन्हा टीका

या मंत्रीमंडळ विस्तारावरून आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

amol mitkari and bhagatsingh koshyari
राज्यपाल हे भाजपाचे एजंट अन् RSS चे पूर्णवेळ कार्यकर्ते, अमोल मिटकरींची भगतसिंह कोश्यारींवर घणाघाती टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे.

amol mitkari devendra fadnavis
मंत्रीमंडळ विस्तारावरून फडणवीसांचे केंद्रातील वरिष्ठ नेत्यांशी मतभेद? अमोल मिटकरींचं सूचक विधान, म्हणाले…

मंत्रीमंडळ विस्तार होण्यास विलंब झाल्याच्या प्रार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सूचक विधान केलं आहे.

amol-mitkari-and-devendra-fadnavis-and-eknath-shinde
“…तर वाटीभर पाण्यात उडी मारुन जीव द्या”; वाढत्या शेतकरी आत्महत्येवरुन अमोल मिटकरींचा राज्य सरकारला टोला

एकीकडे अतिवृष्टीमुळे राज्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारकडून मदतीसाठी होणाऱ्या विलंबामुळे हवालदिल शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलताना…

amol mitkari and devendra fadnavis and eknath shinde
“एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्र्यांना पीए ठेवलं, त्यांचे खरोखर आभार,” आमदार अमोल मिटकरींचा टोला

राज्यातील सत्तासंघर्षानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी लागत आहे.

ncp amol mitkari and shivsena cm eknath shinde
“एकनाथ शिंदे माझ्यासाठी शेवटपर्यंत वंदनीय” जुना VIDEO व्हायरल झाल्यानंतर अमोल मिटकरींचं मोठं विधान, म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

amol mitkari tweet (2)
“अजित पवारांसमोरची तुमची केविलवाणी अवस्था मी पाहिली आहे”, अमोल मिटकरींचं दीपक केसरकरांवर टीकास्त्र!

मिटकरी म्हणतात, “उगाच आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका. हवेतून खाली या. तशीही तुमची बडबड…!”

The extreme Disagreement between MLA Mitkari and District President Mohod
‘…तर एकनाथ शिंदे भाजपाची उरली सुरली लोकप्रियता लवकरच संपवतील’; अमोल मिटकरांचे खोचक ट्वीट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या