NCP, Amol Mitkari, Sharad Pawar, BJP, Devendra Fadanvis, Rajya Sabha, Chhatrapati Sambhajiraje
“महाराष्ट्रात आग लावण्याचे धंदे बंद करा”; अमोल मिटकरी फडणवीसांवर संतापले; म्हणाले “यापुढे जर शरद पवारांचं नाव घेतलं…”

“कोणत्याही घटनेत शरद पवारांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला तर ओबीसी, मराठा आणि महाराष्ट्राची जनता फडणवीसांना माफ करणार नाही”

amol mitkari offers pankaja munde
अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची खुली ऑफर; म्हणाले, “मी त्यांना विनंती करतो की जिथे…!”

अमोल मिटकरी म्हणतात, “ज्यांच्या वडिलांनी हा पक्ष वाढवला त्या पंकजाताईंना जनआक्रोश मोर्चामध्ये साधं सन्मानाचं स्थान मिळालं नाही. मी तर पंकजाताईंना…

amol mitkari on raj thackeray sharad pawar photo
फोटोचं उत्तर फोटोने! अमोल मिटकरींचं मनसेला ‘हा’ फोटो ट्वीट करत प्रत्युत्तर! बृजभूषण सिंहांसोबत पवारांचे फोटो झाले होते व्हायरल!

अमोल मिटकरी ट्वीटमध्ये म्हणतात, “…हिंदीत भाषांतर जाणीवपूर्वक टाळले आहे!”

raj-thackeray-sharad-pawar old video
“यशवंतरावांपासून शरद पवारांपर्यंत… मराठी नेत्यांनी महाराष्ट्राचा विकास केला, म्हणून…”; राज ठाकरेंचा जुना Video व्हायरल

मागील काही दिवासांपासून राज सातत्याने शरद पवारांवर टीका करत असतानाच हा व्हिडीओ समोर आलाय

“अमोल मिटकरी राष्ट्रवादीच्या तमाशामधील फडावरचा नाच्या”; सदाभाऊ खोतांची आक्षेपार्ह टीका

अमोल मिटकरींचं फार गांभीर्याने घ्यावं असं मला वाटत नाही, सदाभाऊ खोत यांचा टोला

devendra fadnavis amol mitkari
“…तर राष्ट्रवादीच्या अभ्यास वर्गात एकदा हजेरी लावा”; राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींची फडणवीसांना ‘विनंती’

मागील काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या अमोल मिटकरांनी फडणवीस यांना टॅग करत केली पोस्ट

mitkari And ramdas athawale
“शरद पवार जातीयवादी नाहीत, पण मिटकरींसारखे लोक…”; ब्राह्मण विरुद्ध मिटकरी वादावर आठवलेंची पहिली प्रतिक्रिया

मिटकरींच्या विधानामुळे ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचं सांगत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी होत असतानाच आठवलेंनी दिली प्रतिक्रिया

मिटकरी यांच्याविरोधात कोल्हापुरात तक्रार

आमदार अमोल मिटकरी यांच्याविरोधात हिंदु धर्माच्या धार्मिक विधींची टिंगल केल्याप्रकरणी येथील गांधीनगर पोलीस ठाण्यात विक्रम चौगुले, अजित पाटील यांनी तक्रार…

अमोल मिटकरींच्या ‘त्या’ वक्तव्यासंबंधी विचारलं असता संतापले अजित पवार; म्हणाले “तारतम्य ठेवून…”

अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध अखिल ब्राह्मण महासंघ असा वाद सुरु

महाराष्ट्रात वाद पेटलेला असताना अमोल मिटकरी यांचं तीन शब्दांचं ट्वीट; म्हणाले…

अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी विरुद्ध अखिल ब्राह्मण महासंघ असा वाद

jayant patil on amol mitkari
“मिटकरींना भाषण थांबवण्याची सूचना केली होती”, जयंत पाटलांनी केला खुलासा; ‘त्या’ विधानावर व्यक्त केली दिलगिरी!

जयंत पाटील म्हणतात, “त्यांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्याचा मला खेद वाटतोय. आमची ती भूमिकाच नव्हती. असं वक्तव्य होणं…

what amol mitkari said about brahmins
राष्ट्रवादीचे मिटकरी नेमकं काय म्हणाले ज्यामुळे ब्राह्मण समाजाने संताप व्यक्त करत पुण्यात आंदोलन केलंय; पाहा ‘तो’ Video

मंचावर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडेही हे ऐकून हसत होते

संबंधित बातम्या