मिटकरी यांनी ‘ते’ वक्तव्य केलं तेव्हा स्टेजवर हसणारे मुंडे वादावर म्हणाले; “जात-पात, धर्म आमच्या अंगाला….”

“कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे”

amol mitkari
“धरणात मुतायची मिजास केली म्हणून…”; अमोल मिटकरींचा पवार कुटुंबावर टीका करणारा जुना Video शेअर करत मनसे म्हणते, “थोर विचार…”

तुम्ही बीसीसीआयचे नेते होते की शेतकऱ्यांचे हा आमच्यासमोर प्रश्न आहे, असं पवारांबद्दल म्हणतानाच उद्धव ठाकरेंवरही मिटकरींनी निशाणा साधलेला

NCP कार्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या ब्राह्मण महासंघाला रुपाली ठोंबरेंनी पळवून लावलं; केळी घेऊन पोहोचल्या; म्हणाल्या “मी तर त्यांना…”

अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यातील डेंगळे पुलाजवळ अखिल ब्राह्मण महासंघाकडून आंदोलन

amol mitkari on brahman mahasangh
अमोल मिटकरींच्या ‘त्या’ विधानावर ब्राह्मण महासंघ आक्रमक; माफीची मागणी होताच म्हणाले, “जे माफी मागा म्हणतायत त्यांना…”!

अमोल मिटकरी म्हणतात, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंबद्दल जे बोलले, त्यावर तुम्ही…!”

Ajit Pawar sharad pawar Supriya sule
“तुमचे दादा, साहेब आणि ताईंना कधीतरी…”; अमोल मिटकरींना मनसेचं खुलं आव्हान

राज ठाकरेंचा उल्लेख ‘खाज’ असा केल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून आता थेट मिटकरांना आव्हान दिलंय

amol mitkari on raj thackeray
राज ठाकरेंना ‘खाज ठाकरे’ म्हणणाऱ्या अमोल मिटकरींना मनसेचं प्रत्युत्तर; म्हणे, “राष्ट्रवादीच्या गॅसवरील मटण करींनी…!”

“ही मटण करी आमचे महाराष्ट्र सैनिक कधी संपवून टाकतील ते कळणार पण नाही. तेव्हा…!”

अमोल मिटकरींकडून राज ठाकरेंचा ‘खाज’ ठाकरे म्हणून उल्लेख; स्टेजवरच केली मिमिक्री, म्हणाले “चांगला टाइमपास…”

“भाजपावाल्यांनी आम्हाला भक्ती शिकवू नये, आम्हाला पाठ आहे”

“तुम्हाला हनुमान चालिसाच्या दोन ओळी म्हणता आल्या नाहीत, आम्ही पाळण्यात…”, अमोल मिटकरी यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंग्याविरुद्ध हनुमान चालिसा लावण्याच्या घोषणेवर सडकून टीका केली.

शरद पवारांवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना अमोल मिटकरींचा टोला; म्हणाले “वाऱ्याला लाथा मारणारी सभा…”

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्या मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर झालेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सभा घेतल्याने अमोल मिटकरींचा टोला

“अरे वेड्या…”, सिल्व्हर ओकवरील आंदोलनावरून अमोल मिटकरींचा भाजपाला खोचक सवाल

भाजपाच्या ट्वीटला उत्तर देत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

संबंधित बातम्या