“नाना पटोलेंनी स्वतःला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये”, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची टीका; म्हणाले, “अतिशय संतापजनक…” काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी स्वतःला संत समजू नये. कार्यकर्ते देखील तुमचे नोकर नाहीत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या… By लोकसत्ता टीमJune 18, 2024 13:23 IST
“नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये”, कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्याने राष्ट्रवादीचा संताप; म्हणाले, “सत्तेची मस्ती…” “नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये”, कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्याने राष्ट्रवादीचा संताप; म्हणाले, “सत्तेची मस्ती…” By अक्षय चोरगेUpdated: June 18, 2024 12:54 IST
Bajrang Sonawane on Amol Mitkari: अमोल मिटकरींच्या आरोपावर बजरंग सोनावणेंचं प्रत्युत्तर दिलं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे… 02:46By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 12, 2024 18:36 IST
“अमोल मिटकरी अजित पवारांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का?”, बजरंग सोनवणेंचा टोला; म्हणाले, “…तर जनता चपलेने मारेल” अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानावर खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया देत आपण कुठेही जाणार नसल्याचं सांगत राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 12, 2024 13:02 IST
मिटकरींनी बजरंग सोनवणेंबाबत केलेल्या विधानानंतर तटकरेंचंही सूचक विधान; म्हणाले, “अजित पवार आणि माझ्या संपर्कात…” बजरंग सोनवणे आता अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं विधान अमोल मिटकरी यांनी केलं. त्यांच्या या विधानानंतर सुनील तटकरे यांनीही भाष्य करत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कJune 12, 2024 10:14 IST
बजरंग सोनवणे बंडखोरीच्या वाटेवर? अजित पवार गटाच्या नेत्याकडून मोठा दावा; म्हणाले, “काही नेते…” बीड मतदारसंघातून निवडून आलेले बजरंग सोनवणे आता अजित पवारांच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: June 11, 2024 18:46 IST
अमोल मिटकरींचं उत्तर, “मेधा कुलकर्णींचं वक्तव्य संविधान बदलांच्या चर्चांना बळ देणारं, कारण…” आपल्या पुरोहिताची, मंत्राची चेष्टा करणाऱ्या अमोल मिटकरीसोबत मी स्टेजवर बसणार नाही असं मेधा कुलकर्णींनी म्हटलं होतं, त्यावरर अमोल मिटकरींनी उत्तर… By लोकसत्ता ऑनलाइनJune 1, 2024 14:28 IST
“अमोल मिटकरी असतील तर मी स्टेजवर येणार नाही”, मेधा कुलकर्णींनी सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाल्या; “ब्राह्मण समाज..” लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार मेधा कुलकर्णी यांनी अमोल मिटकरींविषयी सांगितलेला तो किस्सा चर्चेत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJune 1, 2024 13:04 IST
मनुस्मृती दहन आंदोलनात आव्हाडांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोची विटंबना केल्याचा भाजपाचा आरोप; आव्हाडांनी स्पष्ट केली भूमिका! ‘एससीईआरटी’च्या प्रस्तावाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी आज (२८ मे) महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 29, 2024 16:35 IST
पार्थ पवारांबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओवरून रोहित पवारांची अमोल मिटकरींवर टीका| Rohit Pawar on Mitkari पार्थ पवारांबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओवरून रोहित पवारांची अमोल मिटकरींवर टीका| Rohit Pawar on Mitkari By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 25, 2024 09:30 IST
“महायुतीत मिठाचा खडा टाकताय?” मिटकरींचा नवनीत राणांच्या ‘त्या’ कृतीवर आक्षेप; संतप्त इशारा देत म्हणाले, “दोन दिवसांत…” नवनीत राणांच्या सभेत अजित पवारांचा फोटो टाळणं ही मोठी चूक असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: April 24, 2024 16:56 IST
बारामती लोकसभा मतदारसंघाचा मुद्दा अन् अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंवर निशाणा! | Amol Mitkari बारामती लोकसभा मतदारसंघाचा मुद्दा अन् अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंवर निशाणा! | Amol Mitkari By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 26, 2024 13:22 IST
‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई
9 Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
9 लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर
IND vs PAK: रिझवानने हर्षित राणाला मैदानातच मारला धक्का, हर्षित चांगलाच वैतागला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
नांदेड : मंत्रमुग्ध सादरीकरणाने महसूलच्या सांस्कृतिक सोहळ्याची सांगता, राज्यस्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा
आयुक्तालय, तहसील विभाजना यावर महसूल विभाग काम करतोय – मंत्री सावे; म्हणाले, नांदेडशी संबंधित सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करू