amol kolhe nitin gadkari
अमोल कोल्हेंनी ‘या’ कारणामुळे मानले नितीन गडकरींचे आभार, म्हणाले, “अनेक वर्षांपासून…”

“आपल्या सर्वांच्या साथीने निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण करू शकलो, त्याचं…”, असंही अमोल कोल्हेंनी म्हटलं.

Amol Mitkari
लोकसभेसाठी अजित पवार गट महायुतीत किती जागा मागणार? यादी वाचत अमोल मिटकरी म्हणाले, “शिरूर, रायगड…”

अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी लोकसभेच्या जागावाटपावर भाष्य केलं आहे.

Amol Kolhe
अमोल कोल्हे अजित पवार गटात जाणार? राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणाले, “त्यांचं शपथपत्र…”

अमोल कोल्हे म्हणाले, “मी १०० टक्के शिरूर लोकसभा निवडणूक लढवणार. शरद पवार घेतील तो निर्णय मला मान्य असेल.”

bjp rss should support caste census, caste census rss bjp
“संघ आणि भाजपने जातीनिहाय जनगणनेला पाठबळ द्यावे”, अमोल मिटकरी यांची मागणी; म्हणाले…

मी मंत्र स्वीकारणारा माणूस नाही, हा पारिवारिक संवाद होता, असे मिटकरी म्हणाले.

chhagan bhujbal amol mitkari
“खोटे कुणबी दाखले देण्याचं काम सुरू”, छगन भुजबळांच्या आरोपांवर अमोल मिटकरी म्हणाले, “मी स्वत:…” प्रीमियम स्टोरी

“जरांगे-पाटील आणि भुजबळांनी एकमेकांवर टीका करू नये,” अशी विनंती मिटकरांनी केली आहे.

What Amol Mitkari Said?
“शाहू, फुले, आंबेडकर आम्हाला कुणी शिकवू नये, रोहित पवारांचा फ्लॉप शो..”, अमोल मिटकरींचे टोमणे

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांची रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवर बोचरी टीका

rohit pawar amol mitkari
“रोहित पवार बालमित्र संघटनेचे अध्यक्ष, त्यांना…”, अमोल मिटकरींची टीका, ‘संघर्ष यात्रे’लाही केलं लक्ष्य

“…नाही तर संघर्ष यात्रेत राष्ट्रवादीचे झेंडे दिसले असते”, असा टोलाही अमोल मिटकरींनी लगावला आहे.

Amol Mitkari on rohit pawar
“भाजपाबरोबर जाण्याची पहिली भूमिका…”, अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर गंभीर आरोप, YB सेंटरचा उल्लेख करत म्हणाले…

रोहित पवारांनी अजित पवार गटावर आज निशाणा साधला होता. त्यावर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ajit pawar
“२०२४ साली अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील”, आमदाराचं विधान, शपथविधीचं ठिकाण सांगत म्हणाले…

“विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, त्यामुळे..”, असंही अजित पवार गटातील आमदारानं म्हटलं आहे.

Amol Mitkari
“ओबीसींमधल्या कुणबी समाजाने मन मोठं करून…”, अमोल मिटकरींचं वक्तव्य, राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे वादाची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी मराठा आरक्षणावरून मांडलेल्या भूमिकेमुळे वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Babanrao Taywade question amol Mitkari
नागपूर : “कुणबी समाजाने मोठं मन करून काय होणार”, तायवाडेंचा मिटकरींना सवाल

अमोल मिटकरी यांनी “मराठा समाजासाठी सध्या ओबीसीमध्ये असलेल्या कुणबी समाजानं मोठं मन करावं, असं मोठं वक्तव्य केले आहे. त्याचे तीव्र…

Ajit Pawar group MLA Amol Mitkari opposed tradition burning Ravana Rs 20 lakh fund temple Ravana Sangola
रावण दहन परंपरेचा विरोध! रावणाच्या मंदिरासाठी मिटकरींनी दिला २० लाखांचा निधी

दशानन रावणात अनेक दुर्गुण होते, पण काही चांगले गुणही होते. याच गुणांमुळे अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावण दहनऐवजी पूजा केली…

संबंधित बातम्या