अमरावती (मूळ नाव उमरावती) हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील एक शहर आहे. अमरावतीला (Amravati) विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शैक्षणिकदृष्ट्या अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघरही संबोधले जाते.
विदर्भामध्ये प्रशासनाच्या दॄष्टीने दोन उपविभाग केले आहेत, नागपूर आणि अमरावती. (Nagpur and Amravati) त्यांपैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे जिल्हे येतात. १९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही “खासगी जकात ” म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे. Read More
‘मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळ’ या संस्थेचे डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी, गावोगावी ग्रंथप्रदर्शने व पुस्तक विक्रीस प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांवर भर…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटनात्मक खांदेपालट केला असून शहराध्यक्षपदाची जबाबदारी डॉ. नितीन धांडे आणि जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी रविराज…
न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. सोबतच निवडणुकांविषयी आपले मतही स्पष्टपणे…
यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून राज्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीनेच राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा…
मराठी भाषा विद्यापीठाची कित्येक वर्षांची प्रतीक्षा आता संपली जून-जुलैमध्ये यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून प्रवेश सुरू होतील, असे डॉ. अविनाश आवलगावकर यांनी…