Page 100 of अमरावती News

Eknath Shinde on Amravati Murder Nupur Sharma
अमरावतीमध्ये नुपूर शर्मांचं समर्थन करणाऱ्याची हत्या झाल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “ही घटना…”

अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या औषध व्यावसायिकाच्या हत्येमुळे सध्या खळबळ उडाली आहे

Amravati religious tension
विश्लेषण : अमरावती पुन्हा एकदा धार्मिक तणावाच्या उंबरठ्यावर?

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने कोल्हे यांची हत्या झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे

navneet rana
“उमेश कोल्हे हत्या प्रकरण दाबण्यामागे अमरावती पोलीस आयुक्तांचा सहभाग”; नवनीत राणांचा गंभीर आरोप

पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकारी आणि काही पत्रकारांना धमक्याही दिल्या असेही नवनीत राणा म्हणाल्या.

Amravati Police deputy commissioner Vikram Sali
मोठी बातमी! अमरावतीच्या उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्यानेच; पोलिसांची माहिती

अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल…

nupur sharme amravati murder
नुपूर शर्मा यांना पाठिंबा देणारी पोस्ट केल्याने अमरावतीत हत्या? गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर NIA टीम घटनास्थळी दाखल

अमरावती शहरातील मेडिकल व्यवसायिक उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री हत्या झाली होती.

amravati navneet rana
बोंडे-भारतीय या भाजपच्या दोन शिलेदारांमुळे अमरावतीत राणा दाम्पत्याचे महत्त्व कमी होणार ?

डॉ. बोंडे आणि श्रीकांत भारतीय यांच्या प्रवेशाने राणा यांचा प्रभाव कमी होईल, अशी अपेक्षा भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना आहे.

guinness world record road amravati
‘त्या’ नीलगायीचा मृत्यू ‘गिनेस’मध्ये नोंद झालेल्या रस्त्यावर नाहीच!

अमरावती ते अकोलादरम्यानचा रस्ता १०७ तासांत ७५ किलोमीटरपर्यंत बांधणीच्या कामाची ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आलीय.

आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिने कारावास, ‘या’ प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सुनावली शिक्षा

मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना जिल्हा न्यायालयाने तीन महिने साधा कारावास आणि १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.