Page 101 of अमरावती News
शिक्षकांनी उठाबश्या काढून जिल्हा परिषद प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला
एका विवाहित महिलेचा दोन युवकांशी असलेल्या अनैतिक सबंधाचा शेवट एका ३२ वर्षीय युवकाच्या हत्येत झाला.
अमरावतीमध्ये एका ४५ वर्षीय शेतकऱ्याला मारहाण करून चक्क मानवी विष्ठा खायला लावण्यात आली आहे.
शेतकरी संघटना स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांसोबत युती करून निवडणूक लढवणार आहे.
मंगळवारी (३१ मे) अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.