Page 104 of अमरावती News

कुरियर ते बांधकाम व्यावसायिकापर्यंतचा वेगवान प्रवास

संतापलेल्या गावकऱ्यांनी दौऱ्यावर आलेल्या खासदार नवनीत राणा यांना विहिरीतील दूषित पाणी देत आपला रोष व्यक्त केला.

अमरावती शहरातील मध्यवस्तीचा भाग असलेल्या गांधी चौक ते अंबादेवी मार्गावरील एक इमारत कोसळल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली.

“देशामध्ये ज्या हिंसक घटना घडत आहेत, त्या घटनांमागे भाजपाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग.”, असा आरोपही केला आहे.

मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

दुर्गम मेळघाटातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात

२१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती.

अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या औषध व्यावसायिकाच्या हत्येमुळे सध्या खळबळ उडाली आहे

उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणात भाजपानं शोकसभेचं आयोजन केलं आहे.

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने कोल्हे यांची हत्या झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे

पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकारी आणि काही पत्रकारांना धमक्याही दिल्या असेही नवनीत राणा म्हणाल्या.

या हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे