Page 91 of अमरावती News
मेळाव्यातून झालेली मंत्रिपदाची मागणी पाहता सत्तेत राहूनही सरकारवर दबावगट निर्माण करण्याचे बच्चू कडूंचे प्रयत्न राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
राजकारणात अनेक तडजोडी कराव्या लागतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस पक्षाचे विचार रूचत नव्हते, तरी त्यांनी काँग्रेसला सहकार्य केले.
गेल्या काही दिवसांपासून रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला, मात्र त्यात स्थान न मिळालेल्या अपक्ष आमदारांमध्ये मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झाली. अमरावती जिल्ह्यातून बच्चू…
यावर्षी मॉन्सून काळात (जून ते सप्टेंबर) विदर्भात सरासरीपेक्षा ३० टक्के अधिक पाऊस झाला. ऑक्टोबरमध्येही परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच होता.
काही फटाके धार्मिक स्थळाच्या आत फुटल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सेवा सहकारी, ग्रामपंचायत, अडते व्यापारी, मापारी अशा चार मतदार संघांमध्ये जुन्याच पद्धतीने ही निवडणूक पार पडणार आहे.
जुना देवेंद्र भुयार अंगात आणला तर तुमची पाटीलकी काढल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी विरोधकांना दिला आहे.
अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी अलीकडेच बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सातत्याने सुरू आहेत.
अमरावती विभागातील विदारक चित्र; आत्महत्यामुक्त महाराष्ट्राची निव्वळ घोषणाच
अमरावती -नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या द्रूतगती वळण मार्गावर भरधाव वेगातील वाहनाच्या धडकेने एका बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.