Page 94 of अमरावती News

ravi rana
अमरावती : आमदार रवी राणा यांच्या शेतातील गोदामात चोरी ; ५ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल लंपास

चोरट्यांनी गोदामातील किराणा साहित्यासह साउंड सिस्टीमचे एप्लिफायर, युनिट चोरी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले

Youth arrested with illegal knives
अमरावती : तब्बल २३ चाकूंसह तरुणास अटक ; अवैधरित्या सुरू होती विक्री, गुन्हे शाखेची कारवाई

अवैधरित्या चाकू विक्री करणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील जाकीर कॉलनी परिसरातून अटक केली.

crime
अमरावतीतील आंतरधर्मीय प्रेमविवाह प्रकरणाला वेगळं वळण, प्रमाणपत्रावर काझीऐवजी मजुराने सही केल्याचं उघड

भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार अनिल बोडे यांनी दोन दिवसांपूर्वी एक आंतरधर्मीय विवाहाचं प्रकरण उघडकीस आणलं होतं.

Trafficking of ganja from Andhra Pradesh through Pandharkawada-Yavatmal-Babhulgaon
आंध्रप्रदेशातून पांढरकवडा – यवतमाळ- बाभुळगावमार्गे गांजाची तस्‍करी ; चांदूर रेल्‍वेनजीक ४३५ किलो गांजा जप्‍त

दुचाकीवरील लोक ट्रकचालकाला रस्‍त्‍यावरील हालचालींची बातमी पुरवत होते.

Abdul Sattar in Amravati tour
कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा पहाटे पाच वाजल्यापासूनच मेळघाटात दौरा सुरू

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या कृषी विभागाच्या उपक्रमाला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातून सुरुवात केली.

said Agriculture Minister Abdul Sattar in Melghat will also change the agricultural policy
अमरावती : …तर कृषी धोरणातही बदल करणार; कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांची मेळघाटात ग्वाही

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या कृषी विभागाच्या उपक्रमाला धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

anil bonde on love jihad amravti
“मुस्लीम तरुणानं हिंदू मुलीला पळवून नेऊन जबरदस्तीने विवाह केला”, ‘त्या’ घटनेबाबत भाजपा खासदाराचा गंभीर आरोप!

अमरावती येथील मुस्लीम तरुणानं हिंदू तरुणीशी प्रेमविवाह केल्याप्रकरणी भाजपा नेते व राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Jayant-Patil
अमरावती : नितीन गडकरींनी रस्ते चांगले केले, ते आता त्यांच्याही मागे लागले… ; जयंत पाटील यांची भाजपवर टीका

“ राज्यात कुणीही सुखी समाधानी नाही. अनेक पानवाले, टपरीवाले, स्कूटरवाले, रिक्षावाले बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने विधानसभेपर्यंत पोहचले. मंत्री झाले.

hectare irrigation area affected due to Samriddhi highway farmers in trouble
समृद्धी महामार्गामुळे ५८६ हेक्टरचे सिंचन क्षेत्र बाधित ; शेतकरी अडचणीत

धामणगाव व चांदोरा रेल्वे तालुक्यातील पाटचऱ्या आणि कालव्यांचे समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी सामग्रीच्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.