Page 96 of अमरावती News
पत्नीसोबत वाद झाल्याने ती गावातच माहेरी निघून गेली होती. यामुळे तो तणावात होता.
पोलिसांच्या तावडीतून स्वतःला वाचवण्यासाठी आरोपीने गोळीबारानंतर भरधाव वेगात वाहन चालवित पळून जाण्याचा प्रयत्न केला.
प्रचारासाठी फिरत असलेल्या वाहनावर शहरातील कॉटन मार्केट परिसरामागे असणाऱ्या हॉटेल आदर्श समोर काही समाजकंटकांनी हल्ला केला.
सत्ताबदलानंतर राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केंद्रीय अर्थमंत्री व वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट घेवून अमरावती ऐवजी औरंगाबाद येथील ऑरीक सिटी मध्ये…
अमरावतीत नागपूर-औरंगाबाद महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही ट्रकमधील चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
एका सोळा वर्षीय मुलाने त्याच्या वडिलांच्या शिकवणी वर्गातील संगणक, प्रिंटरचा वापर करून पाचशेच्या बनावट नोटा छापल्या.
अमरावती जिल्ह्यात मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांमध्ये एकूण २७२ मुली आणि महिला बेपत्ता झाल्या.
कंपनीच्या संचालकासह सहा जणांविरुद्ध गुन्हा
“अमरावती शहरात राजस्थानच्या सीमेवरून काही संशयीत लोक आले आहेत, जे… ”असंही पत्रात म्हटलेलं आहे.
पदवीधरांना मतदानापासून वंचित ठेवण्याचे काम अमरावती विद्यापीठ करीत असल्याचा आरोप
ही रोषणाई कायमस्वरूपी राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
…त्यामुळे फाटकावरील रेल्वे कर्मचा-यांची तगमग वाढली; अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील रेल्वे क्रॉसिंगवरील घटना