प्राण गेले तरी बेहत्तर.., पण अमरावती भाजपाची प्रयोगशाळा होऊ देणार नाही – यशोमती ठाकूर “देशामध्ये ज्या हिंसक घटना घडत आहेत, त्या घटनांमागे भाजपाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग.”, असा आरोपही केला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: July 11, 2022 16:38 IST
अमरावती जिल्ह्यात पूरस्थिती; युवक नदीत वाहून गेला मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला By लोकसत्ता टीमJuly 10, 2022 17:10 IST
अमरावती : पाणी पुरवठ्याची वीज खंडित केल्याने दूषित पाणी पिले ; ५० जण रुग्णालयात दाखल दुर्गम मेळघाटातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात By लोकसत्ता टीमJuly 9, 2022 18:43 IST
उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन? NIA कडून एफआयआर दाखल २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2022 11:04 IST
अमरावतीमध्ये नुपूर शर्मांचं समर्थन करणाऱ्याची हत्या झाल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “ही घटना…” अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या औषध व्यावसायिकाच्या हत्येमुळे सध्या खळबळ उडाली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2022 09:30 IST
उमेश कोल्हे हत्याकांड: भाजपाची अमरावतीमध्ये शोकसभा उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणात भाजपानं शोकसभेचं आयोजन केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 4, 2022 09:12 IST
विश्लेषण : अमरावती पुन्हा एकदा धार्मिक तणावाच्या उंबरठ्यावर? वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने कोल्हे यांची हत्या झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे By मोहन अटाळकरJuly 4, 2022 07:51 IST
“उमेश कोल्हे हत्या प्रकरण दाबण्यामागे अमरावती पोलीस आयुक्तांचा सहभाग”; नवनीत राणांचा गंभीर आरोप पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकारी आणि काही पत्रकारांना धमक्याही दिल्या असेही नवनीत राणा म्हणाल्या. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 3, 2022 16:43 IST
उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे; गृह मंत्रालयाने घेतला निर्णय या हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे By लोकसत्ता टीमUpdated: July 2, 2022 18:39 IST
मोठी बातमी! अमरावतीच्या उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्यानेच; पोलिसांची माहिती अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 2, 2022 17:11 IST
नुपूर शर्मा यांना पाठिंबा देणारी पोस्ट केल्याने अमरावतीत हत्या? गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर NIA टीम घटनास्थळी दाखल अमरावती शहरातील मेडिकल व्यवसायिक उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री हत्या झाली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 2, 2022 16:14 IST
बोंडे-भारतीय या भाजपच्या दोन शिलेदारांमुळे अमरावतीत राणा दाम्पत्याचे महत्त्व कमी होणार ? डॉ. बोंडे आणि श्रीकांत भारतीय यांच्या प्रवेशाने राणा यांचा प्रभाव कमी होईल, अशी अपेक्षा भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना आहे. By मोहन अटाळकरUpdated: June 19, 2022 11:55 IST
Dr. Manmohan Singh Passes Away : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन, दिल्लीतील एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
एका किसिंग सीनसाठी बॉलीवूड अभिनेत्याने घेतलेले तब्बल ३७ रिटेक, अभिनेत्रीला जबाबदार धरत म्हणालेला, “ती जाणूनबुजून…”
१२ महिन्यांनंतर शुक्र अ्न सुर्याची होणार युती! या राशींचे पलटणार नशीब, करिअर-व्यवसायामध्ये प्रगतीचे योग
9 फुलांची सजावट, चविष्ट Fish थाळी अन्…; शिवानी सोनारचं घरगुती केळवण! होणारा नवरा आहे लोकप्रिय अभिनेता, पाहा फोटो
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”
कुमार विश्वास यांनी सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय विवाहावर केली टिप्पणी; काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या…