guinness world record road amravati
‘त्या’ नीलगायीचा मृत्यू ‘गिनेस’मध्ये नोंद झालेल्या रस्त्यावर नाहीच!

अमरावती ते अकोलादरम्यानचा रस्ता १०७ तासांत ७५ किलोमीटरपर्यंत बांधणीच्या कामाची ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आलीय.

आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिने कारावास, ‘या’ प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सुनावली शिक्षा

मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना जिल्हा न्यायालयाने तीन महिने साधा कारावास आणि १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Murder of a youth
विवाहित महिलेसोबतचे प्रेमसबंध जिवावर बेतले, पहिल्या प्रियकराकडून युवकाची हत्या

एका विवाहित महिलेचा दोन युवकांशी असलेल्या अनैतिक सबंधाचा शेवट एका ३२ वर्षीय युवकाच्या हत्येत झाला.

SHETKARI SANGHATANA
शेतकरी संघटनेने कंबर कसली, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्याची केली घोषणा

शेतकरी संघटना स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांसोबत युती करून निवडणूक लढवणार आहे.

Amravati Mahanagar Palika Municipal Corporation
अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, महापौरांसह अनेक प्रस्थापितांच्या अडचणी

मंगळवारी (३१ मे) अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण‍ सोडत जाहीर करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या