उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन? NIA कडून एफआयआर दाखल २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2022 11:04 IST
अमरावतीमध्ये नुपूर शर्मांचं समर्थन करणाऱ्याची हत्या झाल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “ही घटना…” अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या औषध व्यावसायिकाच्या हत्येमुळे सध्या खळबळ उडाली आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2022 09:30 IST
उमेश कोल्हे हत्याकांड: भाजपाची अमरावतीमध्ये शोकसभा उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणात भाजपानं शोकसभेचं आयोजन केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 4, 2022 09:12 IST
विश्लेषण : अमरावती पुन्हा एकदा धार्मिक तणावाच्या उंबरठ्यावर? वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याने कोल्हे यांची हत्या झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे By मोहन अटाळकरJuly 4, 2022 07:51 IST
“उमेश कोल्हे हत्या प्रकरण दाबण्यामागे अमरावती पोलीस आयुक्तांचा सहभाग”; नवनीत राणांचा गंभीर आरोप पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकारी आणि काही पत्रकारांना धमक्याही दिल्या असेही नवनीत राणा म्हणाल्या. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 3, 2022 16:43 IST
उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे; गृह मंत्रालयाने घेतला निर्णय या हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे By लोकसत्ता टीमUpdated: July 2, 2022 18:39 IST
मोठी बातमी! अमरावतीच्या उमेश कोल्हेंची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्यानेच; पोलिसांची माहिती अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 2, 2022 17:11 IST
नुपूर शर्मा यांना पाठिंबा देणारी पोस्ट केल्याने अमरावतीत हत्या? गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर NIA टीम घटनास्थळी दाखल अमरावती शहरातील मेडिकल व्यवसायिक उमेश प्रल्हादराव कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री हत्या झाली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 2, 2022 16:14 IST
बोंडे-भारतीय या भाजपच्या दोन शिलेदारांमुळे अमरावतीत राणा दाम्पत्याचे महत्त्व कमी होणार ? डॉ. बोंडे आणि श्रीकांत भारतीय यांच्या प्रवेशाने राणा यांचा प्रभाव कमी होईल, अशी अपेक्षा भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना आहे. By मोहन अटाळकरUpdated: June 19, 2022 11:55 IST
‘त्या’ नीलगायीचा मृत्यू ‘गिनेस’मध्ये नोंद झालेल्या रस्त्यावर नाहीच! अमरावती ते अकोलादरम्यानचा रस्ता १०७ तासांत ७५ किलोमीटरपर्यंत बांधणीच्या कामाची ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्यात आलीय. By लोकसत्ता टीमJune 14, 2022 15:26 IST
आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिने कारावास, ‘या’ प्रकरणात जिल्हा न्यायालयाने सुनावली शिक्षा मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना जिल्हा न्यायालयाने तीन महिने साधा कारावास आणि १५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. By मोहन अटाळकरJune 6, 2022 20:18 IST
बदल्यांसाठी शिक्षकांच्या जिल्हा परिषदेसमोर उठाबश्या शिक्षकांनी उठाबश्या काढून जिल्हा परिषद प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला By मोहन अटाळकरJune 6, 2022 17:25 IST
“मी एकटाच वेगळा…”, नाना पाटेकरांनी पत्नीबरोबर न राहण्याबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिचे खूप उपकार…”
Ramdas Kadam : “त्यावेळी आमच्याकडून चूक झाली”, रामदास कदमांचं मोठं विधान; मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांवर केलं भाष्य
सोलापुरातील डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला मोठं वळण; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी
पुढचे ३० दिवस पैसाच पैसा! या तीन राशींची होणार चांदी; नव्या नोकरीसह अपार धन लाभाचे योग, राहु शुक्र युतीमुळे मिळेल श्रीमंती
शनी करणार मालामाल! २७ वर्षांनी शनिदेव स्वनक्षत्रात येताच ८ दिवसांनी ‘या’ राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय? मिळेल प्रेम आणि प्रसिद्धी