अमरावती Videos

अमरावती (मूळ नाव उमरावती) हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील एक शहर आहे. अमरावतीला (Amravati) विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शैक्षणिकदृष्ट्या अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघरही संबोधले जाते.
विदर्भामध्ये प्रशासनाच्या दॄष्टीने दोन उपविभाग केले आहेत, नागपूर आणि अमरावती. (Nagpur and Amravati) त्यांपैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे जिल्हे येतात. १९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही “खासगी जकात ” म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे. Read More
Reeling on the signal in Amravati became expensive Reelstar apologized as soon as a case was filed
Amravati Reel Star: सिग्नलवर रील करणं पडलं महागात, गुन्हा दाखल होताच रीलस्टारची माफी

अमरावतीतील देविदास इंगोले आणि राणी राठोड नामक या दोन व्यक्तींचा सिग्नलवरील नाचतानाचा एक रील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.…

Bachchu Kadu celebrated the festival of Dhuli Vandana in a unique way at Kuralpurna in Amravati
Bacchu Kadu on Mahayuti: बच्चू कडूंचं अनोखं धूलिवंदन, रस्त्यावर रंगाने लिहिल्या ‘या’ मागण्या

अमरावतीच्या कुरळपूर्णा येथे माजी आमदार बच्चू कडूंनी अनोख्या पद्धतीने धूलिवंदनाचा सण साजरा केला. यावेळी त्यांनी रस्ते रंगवत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा,…

If they speak the language of Kapakapa so do we Navneet Ranas warning after Amravati rally
Navneet Rana: भाषा जर कापण्याची असेल तर आम्ही त्यांना तसेच उत्तर देऊ – नवनीत राणा

Navneet Rana : अमरावतीमध्ये माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत शनिवारी राडा झाला होता. यावेळी काही लोकांनी नवनीत राणा यांच्यासह…

Rahul Gandhis grand sabha from Amravati Live
Rahul Gandhi Live: अमरावतीतून राहुल गांधींची जाहीर सभा Live

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जाहीर सभा पार पडत आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असूनच सर्वच…

Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized the Mahavikas Aghadi in the public meeting of BJP in Amravati
Devendra Fadnavis Live: अमरावतीमध्ये भाजपाची जाहीर सभा; देवेंद्र फडणवीस Live

महाराष्ट्रात सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रचार सभा पार पडत आहेत. अशातच केवलराम काळे यांच्या प्रचारार्थ…

shiv sena thackeray group chief uddhav thackeray sabha in daryapur live
Uddhav Thackeray Live: उद्धव ठाकरेंची अमरावतीत आज पुन्हा सभा, आज कुणाला लक्ष्य करणार?

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या प्रचारसत्रांमध्ये आज माजी मुख्यमंत्री व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे अमरावतीत…

Navneet Ranas first reaction after defeat in loksabha election 2024
Navneet Rana on Uddhav Thackeray: पराभवानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?

अमरावती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्याकडून परावभ झाल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रथमच प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. विरोधकांनी…

Rahul Gandhis meeting LIVE to campaign for candidate Balwant Wankhede in Amravati
Rahul Gandhi Sabha Live: अमरावतीमधील उमेदवार बळवंत वानखेडेंच्या प्रचारासाठी राहुल गांधींची सभा LIVE

अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारासाठी कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांची अमरावतीमध्ये सभा पार पडत आहे.…

Bachu Kadu and Ravi Rana clashes from the assembly ground in Amravati
Bachchu Kadu vs Ravi Rana: अमरावतीमधील सभेच्या मैदानावरून बच्चू कडू आणि रवी राणांमध्ये जुंपली!

अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्यात सभा घेण्याच्या मैदानावरुन वाद सुरू झाला आहे.…

Amit Shahs meeting in Amravati Bacchu kadu angry on amravati police
Bacchu Kadu in Amravati: अमित शाहांच्या सभेमुळं अमरावतीमध्ये राडा! बच्चू कडू-पोलिसांमध्ये धक्काबुकी

अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यात लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून वाद सुरू आहेत.…

What is the current situation in Vidarbha loksabha election 2024
Vidarbha Second Phase Voting: नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांचं विश्लेषण

पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्व विदर्भात १९ एप्रिलला झाले. तर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भात २६ एप्रिलला मतदान होत आहे. बुलढाणा, अकोला,…

ताज्या बातम्या