baba ramdev
“अमृता फडणवीस १०० वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत, कारण…”, बाबा रामदेव यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव

बाबा रामदेव म्हणतात, “जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर तसाच…”

amruta fadnavis
“राज्यपालांचे महाराष्ट्रावर प्रेम, पण अनेक वेळा…”; शिवरायांबाबत केलेल्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

amruta fadnavis mi punha yein
“मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन”, अमृता फडणवीसांची अहमदनगरमध्ये फडणवीसांच्या स्टाइलने डायलॉगबाजी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी अहमदनगरमध्ये डायलॉगबाजी केली आहे.

Amruta Fadnavis Devendra Fadnavis Narendra Modi
“आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे, पण…”, मोदींचा उल्लेख करत अमृता फडणवीसांचं वक्तव्य

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी “आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे,” असं वक्तव्य केलं.

Sambhaji Bhide Amruta Fadnavis Congress
“तुमच्या सुनबाई अमृता फडणवीसांना आधी सांगा,” संभाजी भिडेंविरोधात पुण्यात काँग्रेसचं जोरदार आंदोलन, म्हणाले “तुम्ही कोणतं धोतर…”

“तुमच्यासारख्या माथेफिरु, धर्मवेड्यांनी भारतमातेचं नाव खराब केलं आहे”

kartiki ekadashi photos Dmc devendra fadnavis along with wife Amruta fadnavis
15 Photos
Photos: ‘…मग फुगडीचा मोह कसा आवरणार?’ कॅप्शनसहीत देवेंद्र फडणवीसांची पोस्ट; अमृता फडणवीसांचीही फुगडी

फडणवीस यांनीच रात्री २ वाजून १० मिनिटांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन हे फोटो शेअर केले आहेत.

21 Photos
Photos : अमृता फडणवीसांच्या राज्यातील टॉप पाच राजकारण्यांच्या यादीत एकाही भाजपा नेत्याचं नाव नाही, म्हणाल्या “राज ठाकरे, सुप्रिया सुळे…”

‘बिग बॉस’च्या घरात किरण माने व यशश्री मसुरकर या सदस्यांनी अमृता फडणवीसांची मुलाखत घेतली.

deputy cm devendra fadnavis amruta fadnavis diwali celebration
12 Photos
Photos : मुलीसह ट्विनिंग करताना दिसल्या अमृता फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो पाहिलेत का?

अमृता फडणवीसांनी दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

amruta fadnavis dance on kajra re song video
Video : ‘कजरा रे’ गाण्यावर अमृता फडणवीसांनी धरला ठेका; ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील व्हिडीओ व्हायरल

‘बिग बॉस’च्या घरातील सदस्यांसह ‘कजरा रे’ गाण्यावर अमृता फडणवीसांनी ठेका धरला.

संबंधित बातम्या