रविवारी देवेंद्र फडणवीस हे गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नासाठी जामनेरमध्ये उपस्थित होते त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अमृता फडणवीसही हजर होत्या.
नवी मुंबईतील आंदोलनात विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह भाष्य केल्याने नवी मुंबई…