BJP, Devendra Fadanvis, Amruta Fadanvis, Bandatatya Karadkar. Bandatatya Karadkar,
“ही मानसिकतेची…”, सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या बंडातात्या कराडकरांवर अमृता फडणवीस संतापल्या

“स्त्रियावंर टिप्पणी करणं आणि खासकरुन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर हे मला स्वत:ला फार चुकीचं वाटतं”

“तुम्ही धनंजय मुंडे अन् मेहबूब शेख…”; अमृता फडणवीसांवर टीका केल्यानं भाजपा आमदारांचं रुपाली पाटलांना प्रत्युत्तर

रुपाली ठोंबरे पाटील यांनी अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर देत टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर भाजपा आमदार श्वेता महाले यांनी प्रतिक्रिया…

“वहिनी स्वतःला आवरा, जर भाऊ तुम्हाला…”; अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून रुपाली पाटलांनी सुनावलं

‘देवेंद्र फडणवीसांची नावडती बहीण म्हणून मी तुम्हाला विनंती करते,’ असं रुपाली पाटील म्हणाल्या.

वाइन विक्री: “मविआ सरकारमधील अर्ध्या नेत्यांना माहिती नसतं की…”, अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

वाइन ही दारू असून सुपर मार्केटमध्ये ठेवण्याची गरज नाही, असं सांगत अमृता फडणवीस यांनी वाइनवरून महाविकास आघाडीला घेरलं आहे.

Congress, Nana Patole, BJP, Devendra Fadanvis, Amruta Fadanvis,
‘नन्हे पटोले’ म्हणणाऱ्या अमृता फडणवीसांबद्दल विचारलं असता नाना पटोले म्हणाले, “त्या आमच्या…”

अमृता फडणवीस नाना पटोलेंचा उल्लेख नन्हे पटोले असा करत टोला लगावत आहेत

Cyber police summon Devendra Fadnavis
‘त्या’ प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांना न्यायालयाची नोटीस; मुख्यमंत्रीपदी असताना घेतलेला निर्णय भोवणार?

देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे.

anruta fadnavis
अमृता फडणवीस यांचं नवं ट्वीट चर्चेत; योगा करतानाचा फोटो शेअर करत म्हणाल्या, “जगाची चुकीची बाजू…”!

अमृता फडणवीस यांचं एक ट्वीट सध्या चर्चेत आलं असून त्यामध्ये योगा करतानाचा एक फोटो त्यांनी शेअर केला आहे.

Amrita Fadnavis issues legal notice to Nawab Malik
“सार्वजनिकरित्या माफी मागा नाहीतर..” अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांना कायदेशीर नोटीशीतून इशारा

४८ तासात मानहानीकारक, दिशाभूल करणारे ट्विट डिलिट करा असेही अमृता फडणवीसांनी म्हटले आहे

amruta fadnavis
विरोधक आमच्यावर च****; पत्रकार परिषदेत बोलताना अमृता फडणवीसांचा तोल सुटला

नवाब मलिक यांचा उल्लेख करत पत्रकाराने अमृता यांना प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना अमृता यांनी हा शब्द वापरला.

“ बेनकाब नवाब भी होता है, और वह जरूर होगा…” ; नवाब मलिकांच्या आरोपावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया!

“जर माझ्या अंगावर कुणी आलं तर मी त्याला सोडणार नाही” असंही म्हणाल्या आहेत.

नदीवरील गाणं आणि ड्रग्ज प्रकरणावर नवाब मलिकांचे गंभीर आरोप, अमृता फडणवीसांचं २ ओळीत उत्तर

अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत नवाब मलिक यांनी नदीवरील गाण्याचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध जोडत केलेल्या आरोपांना दोन ओळीत प्रत्युत्तर दिलंय.

संबंधित बातम्या