अमृता खानविलकर

अभिनेत्री अमृता खानविलकरनं केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमृतानं नाटक, हिंदी व मराठी मालिका तसेच मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. अमृताचा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ साली मुंबईमध्ये झाला. २०१५ मध्ये अमृतानं अभिनेता हिमांशू मल्होत्राशी लग्न केलं. ३७ वर्षीय अमृतानं २००४ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं असून ती अभिनेत्रीसोबतच एक उत्तम डान्सरही आहे. याशिवाय अमृताने काही टीव्ही शोसाठी होस्टिंग देखील केलं आहे. २०१७ मध्ये अमृताला झी टॉकीजच्या ‘महाराष्ट्राची फेव्हरीट नायिका’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.Read More
Amruta Khanvilkar New Home Griha Pravesh
Video : “स्वकष्टाने उभारलेलं…”, अमृता खानविलकरचा कुटुंबीयांसह नव्या घरात गृहप्रवेश! २२ व्या मजल्यावर आहे आलिशान फ्लॅट

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने मुंबईत घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Prajakta Mali and amruta Khanvilkar dance
Video: ‘फुलवंती’ आणि ‘चंद्रा’ आमनेसामने; ‘मदनमंजिरी’ गाण्यावर प्राजक्ता माळी-अमृता खानविलकरचा जबरदस्त डान्स

अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकरचा जबरदस्त डान्स व्हिडीओने सगळ्यांचं वेधलं लक्ष

amruta khanvilkar hand injury
अमृता खानविलकरच्या हाताला झाली दुखापत, फोटो शेअर करत दिली सविस्तर माहिती; म्हणाली, “मी अजून…”

अमृता खानविलकरच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून तिने याबद्दलची माहिती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांना दिली आहे.

amruta khanvilkar birthday and age
किती वर्षांची झाली ‘चंद्रा’? ‘ढेर सारा प्यार’ म्हणत पती हिमांशूने दिल्या अमृता खानविलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाला…

पती हिमांशू मल्होत्राने अमृताला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! म्हणाला, “अमु तुझा अभिमान…”

like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित

‘लाईक आणि सबस्क्राईब’ हा चित्रपट १८ ऑक्टोबरला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.

Amruta Khanvilkar Maharani Yesubai Photos
10 Photos
पाहा अमृता खानविलकरचे महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेतील फोटो

‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

amruta khanvilkar gave unique name to new home
आलिशान घर खरेदी केल्यावर अमृता खानविलकरची पहिली प्रतिक्रिया! घराचं नाव ठेवलंय खूपच खास; म्हणाली, “मेहनतीने अन्…”

Amruta Khanvilkar New Home : अमृता खानविलकरने मुंबईत २२ व्या मजल्यावर खरेदी केलं नवीन घर! अभिनेत्री म्हणाली…

amruta khanvilkar bought new house in mumbai
२२ व्या मजल्यावर ३ BHK घर! दिवाळीच्या मुहूर्तावर अमृता खानविलकरचं गृहस्वप्न साकार; दाखवली नव्या घराची पहिली झलक

Amruta Khanvilkar New Home : अमृता खानविलकरने मुंबईत घेतलं हक्काचं घर! व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Prasad Oak And Amruta Khanvilkar
“… तर जास्त योग्य वाटलं असतं”, अमृता खानविलकरच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर प्रसाद ओक असं का म्हणाला?

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर अभिनेता प्रसाद ओकने हजेरी लावली आहे.

संबंधित बातम्या