Page 11 of अमृता खानविलकर News

नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान लावणी या लोकनृत्यावरुन ट्रोलिंग करणाऱ्यांना तिने सडेतोड उत्तरे दिले आहे.

आता ती ‘झलक दिखला जा’ या रिअॅलिटी शोचा भाग बनली आहे. या स्पर्धेत ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.

अमृताने इन्स्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर केली आहे.

अमृता खानविलकरने ७ वर्ष जुना व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

नुकताच ‘ब्रम्हास्त्र’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट पाहिल्यानंतर अभिनेत्री अमृता खानविलकरने प्रसाद ओकसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

‘चंद्रमुखी’ या चित्रपटाला प्रेक्षक, समीक्षक आणि चित्रपटसृष्टीतून भरभरून प्रतिसाद मिळतं आहे.

अमृता खानविलकरनं मंजिरीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

प्राजक्ता माळीने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

प्राजक्ताने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

सध्या अमृता आणि प्राजक्ता माळीचा हा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मागच्या बऱ्याच काळापासून चर्चेत असलेल्या चंद्रमुखी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.