अमृता खानविलकर Photos

अभिनेत्री अमृता खानविलकरनं केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अमृतानं नाटक, हिंदी व मराठी मालिका तसेच मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये भरीव कामगिरी केली आहे. अमृताचा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ साली मुंबईमध्ये झाला. २०१५ मध्ये अमृतानं अभिनेता हिमांशू मल्होत्राशी लग्न केलं. ३७ वर्षीय अमृतानं २००४ साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं असून ती अभिनेत्रीसोबतच एक उत्तम डान्सरही आहे. याशिवाय अमृताने काही टीव्ही शोसाठी होस्टिंग देखील केलं आहे. २०१७ मध्ये अमृताला झी टॉकीजच्या ‘महाराष्ट्राची फेव्हरीट नायिका’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.Read More
amruta khanvilkar new home interior and nameplate
9 Photos
Photos : अमृता खानविलकरचं ‘ड्रीम होम’ पाहिलंत का? ‘असं’ सजवलं आहे नवीन घर, नेमप्लेट आहे खूपच खास…

अमृता खानविलकरच्या नव्या घराची चर्चा, अभिनेत्रीचा नवा फ्लॅट आहे खूपच सुंदर, पाहा फोटो…

Amruta Khanvikar
10 Photos
अमृता खानविलकरचा बोल्ड अँड ब्युटीफूल अंदाज! काळ्या ड्रेसमधे खुललं सौंदर्य

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने तिचे ब्लॅक ड्रेसमधले फोटो पोस्ट केले आहेत, ज्यात ती खूपच हॉट दिसते आहे.

amruta mansi
9 Photos
मराठमोळ्या अभिनेत्रींचा पुरस्कार सोहळ्यात सन्मान, आई-वडिलांबरोबर शेअर केले खास फोटो…

अभिनेत्री अमृता खानविलकर आणि मानसी नाईक यांचा दादासाहेब फाळके फिल्म फाऊंडेशन पुरस्कार सोहळ्यात सन्मान

unseen photos of chandramukhi amruta khanvilkar movie
15 Photos
Unseen Photos: ‘चंद्रा’ची पहिली लूक टेस्ट ते शूटिंगचा शेवटचा दिवस, अमृता खानविलकरच्या वाढदिवसानिमित्त प्रसाद ओकने शेअर केले खास फोटो

अमृता खानविलकरच्या वाढदिवशीच सुरु झालं होतं ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचं शूटिंग, प्रसाद ओकने शेअर केलेले फोटो पाहा

ताज्या बातम्या