आनंद महिंद्रा News

Anand Mahindra discussing his plans to counter Tesla's entry into India, aiming to strengthen Mahindra's position in the electric vehicle market.
Tesla vs Mahindra: ‘टेस्ला’ भारतात आल्यावर तुमचं काय होणार? आनंद महिंद्रा म्हणाले…

Anand Mahindra: या युजरने त्याच्या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांना टॅग केले आणि लिहिले, “जर प्रिय एलॉन मस्क यांनी त्यांची टेस्ला…

Natasha Poonawalla and Adar Poonawalla
Adar Poonawalla: “माझी पत्नी रविवारी मला…”, अदर पूनावाला यांचाही उपरोधिक टोला; म्हणाले, “आठवड्याला ९० तास काम…” फ्रीमियम स्टोरी

Adar Poonawalla on 90-hour workweek: लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करण्याचा सल्ला दिला…

Anand Mahindra takes a swipe at L&T chairman comment
Anand Mahindra: ‘बायकोला पाहत बसणं मला आवडतं’, आनंद महिंद्रा यांचा उपरोधिक टोला; वर्क लाइफ बॅलन्सवर सडेतोड भूमिका प्रीमियम स्टोरी

Anand Mahindra on 90-hour workweek: लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष एसएन सुब्रह्मण्यम यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातून ९० तास काम करण्याचा सल्ला दिला.…

Kolkata’s chess star Anish Sarkar impresses Anand Mahindra
कोण आहे अनिश सरकार? तीन वर्षाच्या चिमुकल्याने जिंकले आनंद महिंद्रा यांचे मन, Video शेअर करत केले त्याचे तोंडभरून कौतुक

आनंद महिंद्राच्या व्हिडीओला आतापर्यंत ३,६३,००० व्ह्यूज मिळाले आहे. व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : “…कारण महापुरुष कधीच मरत नाहीत”, रतन टाटांच्या निधनानंतर आनंद महिंद्रांची पोस्ट

Ratan Tata Passes Away : रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देश दुःखाच्या सागरात बुडाला आहे. अनेकजण त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहत आहेत.…

anand mahindra viral post
जगातील १० शक्तिशाली देशांमध्ये भारताचा नंबर कितवा? आनंद महिंद्रांची पोस्ट व्हायरल; म्हणाले, “आता जबाबदारी…”

Anand Mahindra Viral Post : आनंद महिंद्रा यांची ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Anand Mahindra Monday Motivation Post
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आनंद महिंद्रांनी दिले ‘हे’ तीन कानमंत्र; दहीहंडीचा Photo पोस्ट करत म्हणाले, “आव्हान कितीही मोठे…”

Anand Mahindra’s mantras for success inspired by Dahi Handi:दहीहंडीनिमित्त आनंद महिंद्रा यांनी दिलेले यशाचे कानमंत्र नेमके काय आहेत जाणून घेऊ…

BSA Gold Star launched in India at Rs 3.0 lakh— Royal Enfield Interceptor rival
BSA Gold Star 650: रॉयल एनफिल्डचे धाबे दणाणले, ब्रिटीश कंपनीने १५ ऑगस्टला भारतात लाँच केली ‘ही’ बाईक; पाहा किंमत

British Company Launched Bike in India: लोकप्रिय ब्रिटीश मोटारसायकल ब्रँड BSA (Birmingham Small Arms) ने व्यवसायाच्या विस्तारासाठी भारतात एन्ट्री घेतली…

Indian Team Parade Viral Photos
टीम इंडियाच्या स्वागतासाठी उसळलेला जनसागर पाहून आनंद महिंद्रांनी मरीन ड्राईव्हला दिले नवे नाव; सूर्यकुमार म्हणाला, “तुम्ही…” फ्रीमियम स्टोरी

आनंद महिंद्रा यांनी टीम इंडियाच्या स्वागतासाठी उसळलेला जनसागर पाहून मरीन ड्राईव्हला नवे नाव दिले. त्यांची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत…

Ashadhi wari 2024 businessman anand mahindra tweet on wari with special post in marathi video
“माऊली निघाले पंढरपूर…” विठ्ठलाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांसाठी आनंद महिंद्रा यांचं मराठीतून खास ट्वीट

Ashadhi Wari 2024:उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ते नेहमीच लक्ष वेधून…