VIDEO: ‘फुटपाथवरून जाताना पुढचे पाऊल टाकले अन्…’ आनंद महिद्रांनी शेअर केलेला व्हिडिओ काळजाचा ठोका चुकवेल

एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ३० सेकंदांचा हा व्हिडिओ कैद झाला आहे

anand mahindra pothole resembling the map of India
रस्त्यावरील भारताच्या आकाराचा खड्डा पाहून आनंद महिंद्रांनाही बसला धक्का; फोटो पोस्ट करत म्हणाले…

या पोस्टमध्ये आपण रस्त्यावरील एक खड्डा पाहू शकतो. पण जर तुम्ही नीट पाहिले तर तुम्हाला कळेल की या खड्ड्याचा आकार…

folding staircase ahmednagar anand mahindra
आनंद महिंद्रा यांना भावली अहमदनगरच्या पठ्ठ्याची क्रिएटिव्हिटी; पाहा Viral Video

आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर आतापर्यंत नऊ लाख ८५ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

10 down street
लवकरच ब्रिटीश पंतप्रधानांच्या घरावर आंब्याच्या पानांचं तोरण, स्वस्तिक आणि शुभ-लाभ?; भारतीय उद्योजकाची पोस्ट चर्चेत

हिंदू सणासुदींच्या दिवशी ज्याप्रमाणे घराला सजवलं जातं तशीच सजावट या घराला करण्यात आल्याचं या फोटोमध्ये दाखवण्यात आलं आहे.

Anand Mahindra Tata Motors Ratan Tata
टाटाच्या गाड्यांबद्दल तुमच्या भावना काय? आनंद महिंद्रांनी दिलेलं उत्तर वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

आनंद महिंद्रा यांना वाहननिर्मितीत स्पर्धक असणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी दिलेल्या उत्तराची चर्चा

Elon musk
“जर मस्क भारतीय ट्रेनमधून प्रवास करत असते…”; ट्विटर खरेदी करारातून माघार घेतल्यानंतर आनंद महिद्रांची प्रतिक्रिया

ट्विटरकडून बनावट खात्यांची माहिती देण्यात येत नसल्याचे कारण देत मस्क यांनी ट्विटर खरेदीच्या व्यवहारातून माघार घेतली आहे

anand mahindra viral video
गुडघाभर पाण्यातून रस्ता पार करण्यासाठी तरुणाने केला भन्नाट जुगाड; Video पोस्ट करत आनंद महिंद्रा म्हणाले…

भारतातील लोक सर्व काही सोपे करण्यासाठी जुगाड वापरण्यात पटाईत आहेत. येथील लोक त्यांच्या जुगाडाने प्रत्येक समस्येवर उपाय शोधतात.

Anand Mahindra shared video of dining car is going viral
आनंद महिंद्रांनी शेयर केलेल्या भन्नाट गाडीचा व्हिडीओ पाहिलात का?, म्हणाले, ‘माझ्या अंदाजाप्रमाणे…’

काही दिवसांपूर्वीच सांगलीतील दत्तात्रय लोहार यांच्या एका भन्नाट चार चाकीचा व्हिडीओ शेयर केला होता.

anand mahindra viral twitter post
Viral Post : ट्विटर युजरने आनंद महिंद्रा यांना विचारली त्यांची पात्रता; उत्तराने जिंकले सर्वांचे मन

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या मुलीच्या फोटोवर एका ट्विटर युजरने महिंद्रा यांची गुणवत्ता विचारली. यावर महिंद्रा यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे…

New Mahindra Scorpio-N 2022 price specification
2022 Mahindra Scorpio N भारतात लॉंच; पहिल्या २५ हजार ग्राहकांना मिळणार विशेष ऑफर, जाणून घ्या तपशील

Mahindra Scorpio-N 2022 India Launch : जबरदस्त लुक आणि शक्तिशाली वैशिष्ट्यांसह कंपनीने ही एसयूव्हीजी पाच ट्रिस्ममध्ये लॉन्च केली आहे.

9 Photos
Photos : आनंद महिंद्रा ‘अग्निवीरां’ना देणार नोकरी; मात्र, कोणकोणत्या पदावर करणार नियुक्ती, घ्या जाणून

आनंद महिंद्रा यांनी चार वर्षे देशसेवा केल्यानंतर येणाऱ्या अग्निवीरांना महिंद्रा ग्रुपमध्ये नोकरी देण्याची घोषणा केली आहे.

Anand Mahindra
‘अग्निवीरांना’ चार वर्षाच्या सेवेनंतर नोकरीची संधी; आनंद महिंद्रांनी जाहीर केली भरती

‘अग्निपथ’ योजनेवरून सुरू असलेल्या हिंसाचाराबद्दल आनंद महिंद्रांनी दु:ख व्यक्त केले आहे

संबंधित बातम्या