An amazing portrait of Anand Mahindra made with the help of ancient Tamil characters
एक कॉपी पाठवता येईल का?; स्वत:चं अप्रतिम पोर्ट्रेट पाहून आनंद महिंद्रांनी केली विचारणा

अलीकडेच, कांचीपुरम, तामिळनाडू येथील एका व्यक्तीने सोशल मीडियावर अविश्वसनीय स्केचद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

XUV700
थॉमस कप विजेत्या संघातील चिरागने आनंद महिंद्रांकडे मागितली बूक केलेली XUV700; महिंद्रा म्हणाले, “मीच माझ्या बायकोसाठी…”

७३ वर्षांच्या इतिहासातील भारताने पहिल्यांदाच थॉमस चषक जिंकल्यानंतर आनंद महिंद्रांनी केलेल्या ट्विटवरुन सुरु झाला संवाद

A man driving car without hands won Anand Mahindra's heart
हात नसलेल्या व्यक्तीचे वाहन चालवायचे कौशल्य पाहून आनंद महिंद्रा म्हणाले, “…ही आमच्यासाठी सन्मानाची बाब”

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती हाताऐवजी पायांनी गाडी चालवताना दिसत आहे.

Mahindra Scorpio new teaser released
नव्या Mahindra Scorpio चा टीझर रिलीज; आनंद महिंद्रा म्हणतात….

कंपनीने २०२२ महिंद्रा स्कॉर्पिओ म्हणजेच एसयूव्हीच्या जाहिरातीचा टीझर व्हिडिओ एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखा बनवला आहे.

Anand Mahindra kept his promise to Idli Amma Mother Day gift of a new home
15 Photos
Photos : आनंद महिंद्रांनी ‘इडली अम्मा’ला दिलेलं वचन पाळलं; मातृदिनी दिली नवीन घराची भेट

आनंद महिंद्रा यांनी यंदाचा मातृदिन खास पद्धतीने साजरा केला आहे, त्यांनी जे काही केले त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Anand-Mahindra-1
आनंद महिंद्रा यांनी इलॉन मस्क यांना दाखवली ‘देशी टेस्ला’, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

उद्योगपती आनंद महिंद्रा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचा हजरजबाबीपणा नेटकऱ्यांना चांगलाच भावतो.

दोन मुलांनी मिळून सायकलसोबत केली अनोखी गोष्ट; आनंद महिंद्रांनी शेअर केला मन जिंकणारा व्हिडीओ

महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये दोन मुले एकत्र सायकल चालवताना दिसत आहेत.

13 Photos
PHOTOS: नितीन गडकरीजी हे शक्य आहे का?; आनंद महिंद्रांची ट्वीट करत विचारणा

महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा नेहमीच आपल्या ट्वीट्समुळे चर्चेत असतात

“…म्हणून भारत जगात सर्वाधिक दुचाकी बनवतो”; आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट फोटो

हा फोटो शेअर करत भारतात सर्वात जास्त दुचाकींची निर्मिती का होते, याचं कारण आनंद महिंद्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या