Bollywood Actor Ajay Devgn, Mahindra Ad Shoot, Anand Mahindra
महिंद्राची जाहिरात शूट करताना अजय देवगण संतापला; आनंद महिंद्रा म्हणाले, “मी लगेच शहर…”

अजय देवगण महिंद्राच्या जाहिरात शूटदरम्यान संतापल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Anand_Mahindra
Video: ई-सायकल किट पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा खूश, व्हिडीओ ट्वीट करत म्हणाले, “अभिमान वाटेल…”

सायकल स्वस्त असल्याने सर्वसामान्यांच्या घरी पाहायला मिळते. आता तुमच्या घरी असलेल्या सायकलचं रुपांतर ई-सायकलमध्ये करू शकता.

mahindra_ev
महिंद्राच्या तीन इलेक्ट्रिक कार लाँचिंगच्या उंबरठ्यावर, आनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलं टीझर

महिंद्रा अँड महिंद्रा भारतातील इलेक्ट्रिक वाहन सेगमेंटमध्ये एन्ट्री मारण्यास सज्ज आहे.

Anand Mahindra, Mahindra and Mahindra, Lata Mangeshkar Demise, Lata Mangeshkar Passed Away, Lata Mangeshkar Passes Away
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आनंद महिद्रांचं ट्विट चर्चेत; म्हणाले, “करोना मी तुझा तिरस्कार करतो, जाता जाता…”

लता मंगेशकर यांनी रविवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला

anand mahindra
आनंद महिंद्रांवर पडलाय ‘या’ लहानग्याचा प्रभाव; घेत आहेत आयुष्यात आनंदी राहण्याची शिकवण

या मुलाच्या बोलण्याने आनंद महिंद्रा प्रभावित झाले असून ‘मी रोज सराव करत असलेल्या गोष्टींचे मूल्यमापन करायला या मुलाने मला भाग…

Anand Mahindra, Makar Sakranti, मकर संक्रांती
…पण प्रत्येक वर्षी मी अपयशी होतो, आनंद महिंद्रांचं ट्विट; मदत मागत म्हणाले, “कोणाकडे पूर्ण यादी आहे का?”

प्रत्येक वर्षी मी लोकांना शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतो, पण…; आनंद महिंद्रांचं ट्विट

Anand_Mahindra
आनंद महिंद्रा यांचा शाळेत बसलेला फोटो व्हायरल; नेटकऱ्यांनी विचारलं मागच्या बाकावरचे विद्यार्थी का?, मिळालं हे उत्तर

उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी पोस्ट केलेले व्हिडिओ आणि फोटोज चांगलेच व्हायरल होत असतात.

शाळेत असताना तुम्हाला कोणता विषय आवडायचा?; आनंद महिंद्रा यांनी दिलेलं उत्तर चर्चेत

आनंद महिंद्रा युजर्सना त्यांना विचारलेल्या प्रश्नांची बऱ्याचदा उत्तर देत असतात.

“तुम्ही महिंद्राशिवाय इतर कंपनीच्या गाड्या चालवता का?”; विचारणाऱ्या युजरला आनंद महिंद्रांचं भन्नाट उत्तर, म्हणाले…

आनंद महिंद्रा युजर्सनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची बऱ्याचदा उत्तर देत असतात. आताही त्यांचं उत्तर चांगलंच चर्चेत आहे.

anand mahindra tweet viral
“तुम्ही पंजाबी आहात का?” विचारणाऱ्याला आनंद महिंद्रांनी असं काही उत्तर दिलं, की त्यानं ट्वीटच डिलीट केलं; वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल!

आनंद महिंद्रांना “तुम्ही पंजाबी आहात का?” विचारणाऱ्याला दिलेलं उत्तर वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल!

Automobili_Pininfarina_EV
आनंद महिंद्रा यांची कंपनी आणतेय जबरदस्त इलेक्ट्रिक कार; १२ सेकंदात पकडते ३०० किमीचा वेग

आनंद महिंद्रा यांनी १२ सेकंदात ३०० किमीचा वेग पकडणाऱ्या अशा शानदार इलेक्ट्रिक कारचे फोटो शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या