Page 5 of अनन्या पांडे News

ananya pandey 4
तेलंही गेलं, तूपही गेलं अन्…, ‘लायगर’ चित्रपटाच्या अपयशामुळे अनन्या पांडेच्या करिअरवर परिणाम

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला तिचा ‘लायगर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. त्यानंतर आता अनन्यावर वाईट दिवस असल्याचे दिसत आहे.

‘या’ दिवशी प्रदर्शित होणार आयुष्मान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल २’, नुसरत नव्हे तर, ‘ही’ अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका

आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा यांचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट २०१९ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता.

ayushman khurrana ananya panday dance video
Video : अनन्या पांडेने गायलं ‘ये काली काली…’ गाणं, आयुष्मान खुराणाचा भन्नाट डान्स पाहून नेटकरी म्हणाले…

अभिनेता आयुष्मान खुराणा आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांच्या एका व्हिडीओची सध्या चर्चा रंगली आहे.

Vijay Devarakonda Liger
‘लायगर’ सुपरफ्लॉप ठरला अन्…; हैद्राबादमधील चित्रपटगृहामध्ये पोहोचताच विजय देवरकोंडाचे डोळे पाणावले

‘लायगर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मिळत असलेला प्रतिसाद पाहता विजय देवरकोंडा निराश झाला आहे.